एक्स्प्लोर

Maharashtra Politics : विकासकामांच्या श्रेयवाद, बहुजन विकास आघाडी अन् भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची; विरारमध्ये राजकीय तनाव

वसई-विरार महापालिकेच्या अमृत अभियान अंतर्गत विरारमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हे विकासकाम सुरू असताना बहुजन विकास आघाडी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Politics विरार :  वसई-विरार महापालिकेच्या अमृत 2.0 अभियान अंतर्गत विरारमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हे विकासकाम सुरू असताना बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे. ही घटना विरार पूर्वेच्या कोपरी गावात घडली. या विकासकामाच्या श्रेयावरून बविआचे माजी सभापती यज्ञेश्वर पाटील आणि भाजपच्या कोपरी गाव मंडलाध्यक्षा सुनीता पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भर रस्त्यातच झालेल्या या वादामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महापालिकेतील राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून महापालिकेतील विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र,  बहुजन विकास आघाडीकडून हे दावे फेटाळून लावण्यात येत असून ही कामे आम्हीच मंजूर करून आणली असल्याचा पुनरुच्चार केला जात आहे. या श्रेयवादामुळे पुढील काळात वसई-विरार महापालिकेतील राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.

वसई-विरारमध्ये चाळ माफियांचा लोकल ट्रेनमधून गोरखधंदा, कारवाईची मागणी

वसई-विरार परिसरातील चाळ माफिया आता थेट लोकल ट्रेनमधून जाहिरातीच्या माध्यमातून गोरखधंदा सुरू करताना दिसत आहेत. “बैठ्या चाळीत फक्त 1 लाख भरा आणि स्वस्तात घर मिळवा” अशा जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये लावण्यात आल्या असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

एका बाजूला वसई-विरार महापालिका आणि प्रशासन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होत आहेत. मात्र, दुसरीकडे चाळ माफिया खुलेआम लोकल ट्रेनमध्ये जाहिराती लावून नागरिकांना फसवत आहेत. स्वस्त घराच्या आमिषाने हे गोरगरीब नागरिकांना आकर्षित करत असून, प्रत्यक्षात ही घरे अनधिकृत असण्याची शक्यता आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या बेकायदेशीर जाहिराती तात्काळ हटवाव्यात आणि संबंधित चाळ माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget