एक्स्प्लोर

Jay Shah News : 'मी जय शहांचा PA...', असं सांगून जगायचा लक्झरी लाईफ, BCCI चं कार्डही बनवलं; पण, अखेर सत्य समोर येताच सर्व हादरले!

उत्तराखंडमधील हरिद्वारमधून फसवणुकीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एका फसव्याने आपल्या करामतीमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Jay Shah Fake PA News : उत्तराखंडमधील हरिद्वारमधून (Haridwar News) फसवणुकीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एका फसव्याने आपल्या करामतीमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हा गुंड आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा खोटा पीए बनून जीवनाचा आनंद घेत होता. या व्यक्तीला उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसव्याकडून एक बनावट बीसीसीआय कार्डही जप्त करण्यात आले आहे. या हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणाची माहिती पोलिसांनी स्वतः दिली. आरोपीचे नाव अमरिंदर सिंग असे आहे. 

आरोपी गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांचा पीए असल्याचे भासवून हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये मज्जा मस्ती करत होता. आरोपी अमरिंदर हा पंजाबमधील फिरोजपूरचा रहिवासी आहे. आरोपी फसवणूक करून हॉटेलमधील मुक्काम आणि इतर सुविधांचा आनंद घेत होता.

जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आरोपीकडून एक बनावट बीसीसीआय ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहे. त्या कार्डवर जय शाह आणि अमरिंदर यांचेही फोटो होते. आरोपी हॉटेलमध्ये अनेक बेकायदेशीर मागण्या करत होता. याशिवाय तो संशयास्पद बैठकाही घेत होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना आरोपीवर संशय आला. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिस चौकशीनंतर तो माणूस फसवणूक करणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

हरिद्वार पोलिसांनी काय म्हटले?

आयसीसी अध्यक्षांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या हरिद्वारमधील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या आरोपी अमरिंदर सिंगला खारखरी परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हॉटेलचे रिसेप्शनिस्ट विशाल पोखरियाल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अमरिंदरविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याचाही तपास केला जात आहे. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

गेल्या वर्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जय शाह यांनी 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यापूर्वी ते बीसीसीआयचे सचिव म्हणून काम करत होते.

हे ही वाचा -

तिकडं दुबईत विराट कोहली आऊट, इकडं 14 वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू? वडिलांनी सांगितलं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या रात्री काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Embed widget