एक्स्प्लोर
SIP Investment : बाजारातील अस्थिरतेच्या काळात स्मॉलकॅप, मिडकॅप फंड्सला SIP चा आधार, भागिदारी 50 टक्क्यांवर
SIP Investment : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण गेल्या काही महिन्यांमध्ये झालीय. मात्र, एसआयपी करणाऱ्यांनी स्मॉलकॅप, मिडकॅप फंड्सला पसंती दिलीय.
बिझनेस न्यूज
1/5

शेअर बाजारात अस्थिरता असताना देखील स्मॉलकॅप आणि मिडकॅप म्युच्युअल फंड रिटेल गुंतवणूकदारांची पहिली पसंत आहेत. या फंडमध्ये एसआयपीद्वारे सर्वाधिक गुंतवणूक येत आहे.
2/5

एका रिपोर्टनुसार स्मॉलकॅप फंडच्या असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये एसआयपीची गुंतवणूक 50 टक्क्यांच्या पुढं पोहोचली आहे. मिडकॅप फंडसमध्ये देखील हिच स्थिती आहे.
Published at : 12 Mar 2025 09:53 AM (IST)
आणखी पाहा























