एक्स्प्लोर

Video : वधूला घेण्यासाठी थेट JCB ने पोहोचला वर; या अनोख्या स्वॅगचं सोशल मीडियावर होतंय कौतुक, व्हिडीओ पाहाच

Groom In JCB Video : व्हायरल होत असलेल्या या मनोरंजक व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वर आपल्या वधूला घेण्यासाठी घोडा किंवा गाडीऐवजी थेट जेसीबीवरून येतोय.

Groom In JCB Video : सध्या सगळीकडे लगीनसराई सुरु आहे. यामध्येच आजकाल प्रत्येक नवविवाहित तरूण-तरूणी आपलं लग्न खास आणि संस्मरणीय बनविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी प्रत्येकजण इतरांपेक्षा आपलं लग्न कसं हटके पद्धतीनं करता येईल हा विचार करतो आणि त्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. काही मग कारने एन्ट्री करतात, तर काही ट्रॉलीने. काही वधू पालखीतून येतात तर काही थेट घोड्यावरून येतात. पण, थेट जेसीबीवरून वर लग्नमंडपात पोहोचलेला तुम्ही कधी पाहिलं आहे का? एका वरानेही असंच काहीतरी करण्याचा विचार केला आणि आपल्या वधूला घेण्यासाठी तो थेट जेसीबीवर (JCB) आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

वधूला घेण्यासाठी थेट JCB ने पोहोचला वर 

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर एका सजवलेल्या जेसीबीमध्ये बसला आहे आणि त्याच्या मागे आलिशान वाहनांमध्ये लग्नाची मिरवणूक निघतेय. आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी या वराची अनोखी शैली पाहून अनेक लोक थक्क झाले. या वराचं सोशल मीडियावर कौतुकदेखील होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या वराची रंजक शैली पाहून तुम्हीही विचारात पडाल. आजकाल महागड्या लग्नाच्या ट्रेंडमध्ये हा हटके प्रयत्न वराने केला आहे. वराचा हा प्रयत्न सर्वांनाच फार आवडतोय.

View this post on Instagram
 
A post shared by Sach Kadwa Hai (@sachkadwahai)

यूजर्सना आवडतोय हा व्हिडीओ : 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं की हा वर आपल्या नववधूला आलिशान कारऐवजी जेसीबीवर बसून (Groom In JCB) अगदी ऐटीत आपल्या वधूला घेऊन जात आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता या लग्नातील वराती आलिशान वाहनांतून जात आहेत. यूजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून ते मित्रांबरोबर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या अनोख्या व्हिडीओला हजारो व्ह्यूजसह दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आजकाल अनेक लग्न शाही पद्धतीने, मोठ्या थाटामाटात आणि पैशांचा अवाढव्य खर्च करून केले जातात. अशातच हा हटके स्टाईल व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Wife Swapping: रिअल लाईफ 'अजनबी' अन् पत्नींची अदलाबदली, मुलांचे वडील कोण हेच माहिती नाही, तरीही कुटुंब खुश; वाईफ स्वॅपिंगचा व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 24 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
Uddhav Thackeray on Eknath Shinde : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Video : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad: बेशरमपणे पोलिसांच्या पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट लागेल, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
पाशवी बहुमत मिळतं तेव्हा लोकशाहीवर पाशवी बलात्कार होतात, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले
Embed widget