एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 14 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Closing Bell : शेअर बाजारात अस्थिरता; गुंतवणूकदारांच्या एक लाख कोटींचा चुराडा

    Stock Market Closing Bell : शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली. गुंतवणूकदारांच्या एक लाख कोटीचा चुराडा झाला. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Speech : लाल किल्ल्यावरुन दहाव्यांदा संबोधित करणार पंतप्रधान मोदी, निवडणुकीच्या आधीच्या वर्षात कुठली महत्त्वाची घोषणा?

    PM Modi Speech : लाल किल्ल्यावरुनच पंतप्रधान जे भाषण करतात त्याचा एक मोठा इतिहास आहे. उद्या मोदी जेव्हा पुन्हा लाल किल्ल्यावर भाषणाला उभे राहतील तेव्हा एक नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाईल..दशकपूर्तीचा. Read More

  4. Independence Day 2023 : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन कसा साजरा होतो?

    Independence Day 2023 : आज म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. ज्याप्रकारे 15 ऑगस्टला भारताचे पतंप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात तसं पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो, हे जाणून घेऊया Read More

  5. Vicky Kaushal : विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; मजेदार व्हिडीओ आला समोर

    'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा विकी कौशलचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. Read More

  6. Sridevi Birth Anniversary : आईच्या आठवणीत जान्हवी कपूरने शेअर केला खास फोटो म्हणाली, "तू माझ्यासाठी खूप..."

    श्रीदेवी यांची आज 60 वी जयंती. आज त्या निमित्तानेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेक लोक भावूक झाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. Read More

  7. Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

    Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  8. Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  9. Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

    Health Tips : बिघडलेली जीवनशैली आणि खराब आहार यामुळे बीपीची समस्या वाढत आहे. आजकाल ब्लड प्रेशर तपासण्यासाठी डिजिटल बीपी इन्स्ट्रुमेंटचा वापर घरबसल्या होत आहे. Read More

  10. Retail Inflation :  महागाईने दराने गाठला 15 महिन्यातील उच्चांक; जुलै महिन्यात 7.44 टक्के महागाई दर

    Retail Inflation : जुलै महिन्यात महागाई दराने मोठी उसळण घेतली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील महागाईचा दर दुप्पटीने वाढला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget