एक्स्प्लोर

Sridevi Birth Anniversary : आईच्या आठवणीत जान्हवी कपूरने शेअर केला खास फोटो म्हणाली, "तू माझ्यासाठी खूप..."

श्रीदेवी यांची आज 60 वी जयंती. आज त्या निमित्तानेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेक लोक भावूक झाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Sridevi Throwback Photo : श्रीदेवी यांची आज 60 वी जयंती. आज त्या निमित्तानेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेक लोक भावूक झाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. जान्हवीने सोशल मीडियावर श्रीदेवीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि त्यासोबत एक भावनिक नोटही लिहिली.

काय आहे पोस्ट

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीदेवींचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रीदेवी गुलाबी टॉपसह काळ्या रंगाची जीन्स घालून आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हा फोटो पाहून असे वाटते की, फोटो कोणत्यातरी चित्रटाच्या सेटवरचा आहे. हा फोटो शेअर करत तिने खाली एक मोठी नोट लिहिली आहे. ज्यात ती म्हणते, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मा. तु तुझ्या आईसोबत अनेक ठिकाणी जायची. तिची मांडी ही तुझ्या सगळ्यात आवडत्या
जागांपैकी एक. आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आज मी चित्रपटाच्या सेटवर आहे आणि मला ही तु माझ्याजवळ असावी असे वाटत आहे. मला कायमच तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा असणारा अभिमान पाहायचा होता. मी आत्ता जे
काही प्रयत्न करत आहे, ते पाहून तुला खूप आनंद झाला असता. मम्मा मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तु माझ्यासाठी या जगातील सर्वात खास स्त्री आहेस. मला माहित आहे की, तू कायम आमच्यासोबतच असणार आहेस."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट Ott Platform वर रिलीज झाला होता. ज्यात तिचा अभिनय अतिशय अप्रतिम होता.  वरुण आणि जान्हवी यांची रोमँटिक केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  या चित्रपटाचं दिग्दर्शन
 नितेश तिवारी यांनी केलं आहे. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. नाट्य, रोमान्स आणि इमोशन्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळले. मिथुन, तनिष्क बागची आणि आकाशदीप सेनगुप्ताने या 
सिनेमातील गाणी गायली आहेत. तर जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 'दंगल' आणि 'छिछोरे' सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Pushpa 2 : पुष्पानं प्रदर्शनापूर्वीच रचला मोठा विक्रम , पोस्टरला इंस्टाग्रामवर मिळाले सर्वात जास्त लाईक्स

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget