एक्स्प्लोर

Nashik CityLink : नाशिक मनपाची सिटी लिंक बस तोट्यात, नवीन बसेस न वाढविण्याचे आयुक्तांचे आदेश 

Nashik CityLink : नाशिक महापालिकेची (Nashik Mahapalika) महत्वपूर्ण असलेली सिटी लिंक बससेवा (Citylink Bus Service) तोट्यात आल्याने काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

Nashik CityLink : नाशिक 9Nashik) महापालिकेची महत्वपूर्ण असलेली सिटी लिंक बससेवा काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिटी लिंकने प्रवासी वाहतुकीचा वेग पकडला असतानाच आता सीएनजी तसेच पेट्रोल डिझेल दरात वाढ झाल्याने सिटिलीनक बस तोटयात येत असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वीस रुपये प्रति किलोमीटर उत्पन्न असलेले सिटी लिंक मार्ग बंद करण्याचा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. 

नाशिक महापालिकेने सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी यासाठी सिटिलीनक बससेवा सुरु केली. सुरवातीला 50 बसेसने झालेली सुरवात आजपर्यत 65 मार्गांवर सुरु झाली. अल्पावधीत या सेवेला नाशिककरांचा भरघोस प्रतिसादही मिळाला. शहर बससेवेबरोबर ग्रामीण भागातही बससेवा सुरु झाली. मात्र अलीकडे इंधनाच्या दरात झालेली वाढ, त्याचबरोबर काही मार्गावर मिळणारे अत्यल्प उत्पन्न यामुळे काही मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान नाशिक शहरासह ग्रामीण भागातील 65 मार्गांवर सुरु असून सर्वच मार्गावरील सेवा तोट्यात आहे. बससेवेसाठी होणाऱ्या तोट्याची भरपाई नाशिक महापालिका करत असते. सध्या या सेवेला सुमारे तीस कोटींचा फटका बसला आहे. त्यातच सीएनजी दरातदेखील वाढ झालेली आहे. त्यामुळे आता अतिरिक्त तोटा वाढविण्यापेक्षा ज्या मार्गांवर गेल्या तीन महिन्यापासून २० रुपये प्रति किंलोमीटर उत्पन्न नाही अशा सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. 

आतापर्यत 30 कोटींचा तोटा 
नाशिक महानगरपालिकेने सिटीलींक ही बससेवा सुरू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून बस सेवा तोट्यात आहे. 8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जवळपास तीस कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पहिल्या टप्यात 50 बसेस सुरू केल्यानंतर सद्यस्थितीत 50 मार्गावर 205 बसेस धावत आहेत. तर दैनंदिन प्रवाशांची संख्याही 65 हजारांवर पोहचली आहे. मात्र, अद्यापही अनेक मार्गावरील बसेस कमी क्षमतेने धावत असल्यामुळे तोटा वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

नवीन बसेस नकोच 
नवीन बस सुरू झाली की प्रति दिन किमान दोनशे किलोमीटर याप्रमाणे प्रवासी मिळो ना मिळो सिटीलींककडून ठेकेदाराला भाडे सुरू असते. त्यामुळे आधीच तोट्यात असल्याने आता नवीन बसेस न वाढवण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे आता 43 नवीन बसेसचा मार्ग बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर आयुक्त पवार यांनी 20 रुपये प्रति कमी उत्पन्न असलेले मार्गावरील बसेस बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरलाiPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Embed widget