एक्स्प्लोर

आंबेडकर जयंतीची वर्गणी मागणाऱ्या तरूणाला काँग्रेस नेत्याकडून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक घटना 

Nagpur News :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त वर्गणी मागणाऱ्या तरूणाला काँग्रेस नेते संजय ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  

Nagpur News Update :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  (Dr. Babasaheb Ambedkar)  यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी मागणाऱ्या तरुणाला काँग्रेस नेते संजय ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला असून, ठाकरे यांच्यासह इतरांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याअंतर्गत हळदगावमध्ये काल रात्री शैलेश मोटघरे (वय 36) हा तरुण इतर मित्रांसह आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत होता. गावाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांना थांबून वर्गणी घेतली जात असताना परिसरातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांचे पती आणि काँग्रेसचे नेते संजय ठाकरे कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले. 

वर्गणी गोळा करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा शैलेश मोटघरे आणि इतर तरुणांशी वाद झाला. याच वादातून संजय ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शैलेश मोटघरे यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप मोटघरे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. याप्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आज अनेक संघटनांनी उमरेड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. 

आंदोलनानंतर पोलिसांनी मारहाण, दंगल आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत संजय ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कूही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संशियत आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget