एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2022 | मंगळवार

1. राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठड्यासाठी निलंबन, हौद्यात येऊन घोषणाबाजी केल्यामुळे कारवाई  https://bit.ly/3owkeDg  दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन  https://bit.ly/3PBtL7Y 

2. 'धनुष्य बाण' कोणाचा? शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी https://bit.ly/3JdrhKI 

3. 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल https://bit.ly/3b8lrxy  माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे https://bit.ly/3Bj4GdM 

4. संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार :  अर्जुन खोतकर https://bit.ly/3Bhsw9D   आता आमचं ठरलं, कडू विषय पूर्णपणे संपले, अर्जुन खोतकरांच्या 'त्या' भूमिकेवर दानवेंचं स्पष्ट मत https://bit.ly/3PVLJBP 

5. प्रजा फाऊंडेशनकडून मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी, काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल; कोणाला किती गुण? https://bit.ly/3PWD6ak 

6. मला मारण्याची ठाकरेंनी सुपारी दिली, ज्यांना दिली त्यांनीच सांगितलं,  नारायण राणेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3PU2gWT 
 
7. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 25 जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरवात तर 3 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी https://bit.ly/3PBJmEB   CBSE निकालाच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून अर्ज सुरू, जाणून घ्या प्रक्रिया https://bit.ly/3OwBra9 

8. आजपासून देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, खरेदीदारांच्या शर्यतीत 'या' चार कंपन्या https://bit.ly/3RX5Cuh 

9. राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे पहिले ट्वीट, शूर वीरांना सलाम करत म्हणाल्या.. https://bit.ly/3OCdtdH  आनंद महिंद्रांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना सलाम, भारतासाठी अभिमानाचा क्षण! व्हिडीओ शेअर करून सांगितले.. https://bit.ly/3PDo5KL 

10. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध; रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड https://bit.ly/3cH9FdI 

ABP माझा स्पेशल

Kargil Vijay Diwas 2022 : आज कारगिल विजय दिवस; देशासाठी 500 हून अधिक जवानांचे बलिदान, आजही धगधगता इतिहास कायम https://bit.ly/3S29J8b 

IAA पुरस्कारामध्ये एबीपीचा डंका, अविनाश पांडेंना 'मीडिया पर्सन ऑफ द इअर' चा पुरस्कार https://bit.ly/3S3Wfsw 
 
Arjun Khotkar : दानवे माझी 'मेहबुबा', माझं त्यांच्यावर प्रेम,  दिलजमाईनंतर खोतकरांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा  https://bit.ly/3zaxcvc 

Agriculture News Latur : प्राध्यापकाची नोकरी सोडून तरुणानं केली यशस्वी शेती, शासनाच्या योजनांचा घेतला फायदा https://bit.ly/3OBJB18 

Maharashtra Congress Protest : ना स्टेअरिंग...ना इंजिन... भर चौकात पेटवली भंगारतली कार, नागपुरात काँग्रेसचे 'हटके' आंदोलन https://bit.ly/3PSmtfM 

Snail Attack on Soybean : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त, रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगलगायी https://bit.ly/3PWxwEQ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Embed widget