एक्स्प्लोर

Morning Headlines 14th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

BJP Manifesto : मोदी की गँरेंटी! भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे.  मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपता जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पडला असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर दिग्गज नेते उपस्थित होते. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंगमागे बिश्नोई गँगचा (Bishnoi Gang) हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खानच्या घराबाहेर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला असावा, असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक पथके तैनात केली आहेत. वाचा सविस्तर...

Rain Forecast : रविवारीही अवकाळी पावसाचं संकट कायम, पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : देशात सध्या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं (Maharashtra Rain) थैमान घातलं आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यात शेती, फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही भागात गारपीटही झाली आहे. आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

Megablock : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मेगाब्लॉक, लोकल प्रवाशांचे होणार हाल

मुंबई : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती असून त्यातच रविवार आहे, त्यामुळे आज लोकल प्रवासाच्या विचारात असललेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 14 एप्रिल रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी आण देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...

IPL 2024 KKR vs LSG : आज कोलकाता लखनौवर वर्चस्व गाजवणार?; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI

IPL 2024 KKR vs LSG : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने असतील. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यातून दोन्ही संघांना मोसमातील चौथा विजय मिळवायचा आहे. केकेआरने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर लखनौला 5 पैकी 3 सामने जिंकता आले आहेत. वाचा सविस्तर...

Horoscope Today 14 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींवर राहणार खंडेरायाची कृपा; चौफेर धनलाभाचे संकेत

Horoscope Today 14 April 2024 : पंचांगानुसार, आज 14 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा सहावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget