Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवाल
9 लाख 32 हजार कोटी महाराष्ट्रवर कर्ज आहे राज्य लुटल जातंय अनेक योजना बंद केल्या कर्जबाजारी माहेराष्ट्राची तिजोरी महिलांची मत देण्यासाठी वापरली. शक्तीपीठाची गरज काय आहे. काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले आहेत त्यांना काम मिळाव म्हणून ही योजना आणली. हे भारतीय जनता पक्षाचे एजंट असावे त्यांच्या माध्यमातून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावे सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची नाही असा प्रश्न सगळेच विचारतात आम्ही विरोध करत नाही शेतकरी रस्त्यावर उतरलेला तुमच्याकडे शंभर शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याच्या समर्थन होऊ शकत नाही तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्त्वाची आहे की फक्त काही ठेकेदार तुमच्या का मिळावं त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून निवडणुका लढाव्यात म्हणून मी शक्तीपीठासारखे योजना आहेत का ऑन बलूचीस्तान भारताचा हात असता तर अनेक प्रकरण कधीच सोडवली असती हा पाकिस्तान चा अंतर्गत विषय आहे त्याने तो सोडवावा ऑन होळी होळीला बऱ्याच गोष्टींवर परवानगी नाही , पी ओ पी मूर्ती वर बंदी आहे हे कसल हिंदुत्व आहे. यापूर्वी अस झाल नव्हत पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर कोट्यवधी लोकांना कुंभ मेळाव्यात का डुबकी मारावी लागली पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये मला लोकांना स्नान का करायला लावल तुम्हाला पर्यावरणाची इतकी राहिली आहे तर नॅशनल ग्रीन टेबलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटार गंगेमध्ये लाखो कोटी रुपयांची लोकांना तुम्ही कोट्याच लोकांना तुम्ही मारायला लावली आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांग



















