एक्स्प्लोर

YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!

Rushikonda hill in Visakhapatnam : या हवेलीत बसवलेल्या बाथटबची किंमत 40 लाख रुपये आहे आणि प्रत्येक कमोडची किंमत 10-12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, असा आरोप सत्ताधारी टीडीपीने केला आहे.

YSR Jagan Redyy Palace Video : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये केलेल्या सोयींमुळे भाजपने 'शीशमहाल'  म्हणत निवडणुकीत राजकीय मुद्दा केला आणि सत्ताही खेचून आणली. निवडणूक होताच आता शीशमहल तितकासा महत्वाचा राहिलेला नाही. आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आलिशान महालाची चर्चा सुरू झाली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर समुद्रकिनारी स्वप्नवत आलीशान पॅलेस उभा केला असून ज्याची अंदाजे किंमत सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

10 एकरात हवेली पसरली

हवेली 10 एकरमध्ये पसरलेली आहे. याशिवाय त्यात चार मोठे ब्लॉकही बांधण्यात आले आहेत. सर्व ब्लॉक्स अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह आणि आकर्षक डिझाइनसह डिझाइन केलेले आहेत. हवेलीची रचना विशेष सुशोभित आणि डिझाइन केलेली आहे.

जगन यांचा आलिशान महाल आतून कसा दिसतो; व्हिडिओ पहा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आलिशान राजवाड्याच्या आतील दृश्याविषयी बोलताना एका अहवालात असे म्हटले आहे की बंगल्याची रचना सोन्याची सजावट, इटालियन संगमरवरी मजले आणि आलिशान फर्निचरसह अनेक भव्य गोष्टींनी केली आहे.

जगन यांचा पॅलेस वादात का आहे?

माजी मुख्यमंत्री जगम मोहन रेड्डी यांचा हा आलिशान बंगला वादात सापडला आहे. या हवेलीत बसवलेल्या बाथटबची किंमत 40 लाख रुपये आहे आणि प्रत्येक कमोडची किंमत 10-12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, असा आरोप सत्ताधारी टीडीपीने केला आहे. यासोबतच या हवेलीने कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियमांचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. टीडीपीचे म्हणणे आहे की मागील वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) सरकारने कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केले.

सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

तसेच मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने जगम मोहन रेड्डी यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तथापि, वायएसआरसीपीचे माजी मंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या बंगल्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाचा बचाव केला आणि ते म्हणाले की ते कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Embed widget