सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांची थ्रिलर सीरिज 'ज्वेल थीफः द हीस्ट बिगिन्स' देखील या यादीत आहे.
'ज्वेल थीफः द हीस्ट बिगिन्स या चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रदर्शित झाले आहेत.
हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
'ज्वेल थीफः द हीस्ट बिगिन्स' ची रिलीज डेट आता समोर आली आहे.
एका रिपोर्टनुसार, 'ज्वेल थीफः द हीस्ट बिगिन्स' 27 मार्च 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर झळकणार आहे.
मात्र, निर्मात्यांकडून अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
'ज्वेल थीफः द हीस्ट बिगिन्स च्या निर्मात्यांनी यापूर्वी' नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स कार्यक्रमात टीझर प्रदर्शित केला होता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.