एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Viral: HIV पॉझिटिव्ह मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात चक्क 20 जण अडकले? मुलीचा कारनामा वाचून बसेल धक्का, तरुणांनाही झाला संसर्ग

Viral: नशेच्या आहारी गेलेल्या तरुणीमुळे शहरातील 19 जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. ती मुलगी लोकांना आपल्या जाळ्यात कशी अडकवायची? जाणून घ्या...

Viral: आजकाल हनी ट्रॅपच्या (Honey Trap) घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी याच्या जाळ्यात अडकत आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी उत्तराखंडमधून समोर आली आहे, नशेच्या आहारी गेलेल्या मुलीच्या प्रेमात पडून तब्बल 20 जण एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) झाले आहेत. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अखेर मुलीने मुलांना आपल्या जाळ्यात कसे अडकवले? जाणून घ्या..

अवघ्या 5 महिन्यांत 19 जणांना एचआयव्हीची लागण?

उत्तराखंड येथील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर परिसरातून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. अवघ्या पाच महिन्यांत 19 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामागे एका मुलीचा हात असल्याचे सांगितले जाते, जिच्या संपर्कात आल्यानंतर सर्वांना संसर्ग झाला आहे. या मुलीच्या संपर्कात लोक कसे आले? 19 जणांना हे सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याचे कसे कळले? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ही मुलगी लोकांना आपल्या जाळ्यात 'अशी' अडकवायची

मिळालेल्या माहितीनुसार, गुलरघाटी परिसरात 17 वर्षीय तरुणीला नशा करण्याचे व्यसन लागले होते. जेव्हा जेव्हा तिला ड्रग्जसाठी पैशांची गरज भासायची तेव्हा ती मुलांना फूस लावून फोन करायची. तिच्या संपर्कामुळे मुलांना एचआयव्हीची लागण झाली, अनेक मुलांची लग्ने झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीही एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यामुळे एकूण 19 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामध्ये 15 महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

नैनितालमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरणात वाढ

रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, नैनिताल जिल्ह्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरणे वाढत आहेत आणि रामनगर सर्वात वर आहे. रामनगरमध्ये 17 महिन्यांत 45 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतच 19 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामध्ये 30 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. 30 पुरुषांपैकी 20 तरूणांना अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलीच्या संपर्कात आल्याने ही लागण झाली आहे.

सावधान! ती आधी लोकांना आमिष दाखवते...मग..

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी अंमली पदार्थांचे सेवन करते आणि शहरातील कोणत्याही गल्लीबोळात खुलेआम फिरताना दिसते. ड्रग्जसाठी पैसे गोळा करण्यासाठी ती लोकांना आमिष दाखवून तिच्याकडे बोलावत असे. आता या मुलीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा>>>

Health: काय प्रकार! Love Bites मुळे होऊ शकतो मृत्यू? जास्त दबावाने ब्रेन स्ट्रोकचा धोका? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget