एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बॅंक आणि महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी जाणून घ्या

Job Majha : विविध कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात... 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात... 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे एकूण 5 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - तालुका गट संघटक

शैक्षणिक पात्रता - वाणिज्य पदवी

एकूण जागा - 1

अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, NHM चौथा मजला, ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2022

तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in

-----------------------------------------------------------------------------------------------

दुसरी पोस्ट - गट प्रवर्तक

शैक्षणिक पात्रता - MS-CIT, पदवीधर

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - 21 ते 40 वर्ष

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, NHM चौथा मजला, ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2022

तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in

----------------------------------------------------------------------
अभ्युदय को-ऑप बँक, मुंबई

पोस्ट - व्यवस्थापक- औद्योगिक वित्त, व्यवस्थापक - ट्रेझरी (डीलर), व्यवस्थापक- फॉरेक्स

शैक्षणिक पात्रता - पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा - 4

वयोमर्यादा - व्यवस्थापक- औद्योगिक वित्तसाठी 35 वर्षांपर्यंत आणि व्यवस्थापक - ट्रेझरी (डीलर), व्यवस्थापक- फॉरेक्स पदासाठी ४० वर्षांपर्यंत

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 जुलै 2022

तपशील - www.abhyudayabank.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा.
Recruitment for the Managerial post in Industrial Finance , Treasury and Forex Department ही लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

आर्मी लॉ कॉलेज, पुणे

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता - LLM/ MBA/ MA

एकूण जागा - 10 (यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 9, ग्रंथपालसाठी 1 जागा आहे.)

अर्ज पाठवण्याचा ईमेल आहे.- army law college pune@gmail.com with copy at principal.alc@awesindia.edu.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022

तपशील - alcpune.com (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये advertisement & tender वर क्लिक करा. faculty job vacancies मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामनेBadlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुलीShambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंतीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Embed widget