एक्स्प्लोर

Indian Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5 हजारांहून अधिक पदांवर बंपर भरती, लवकर करा अर्ज

Northeast Frontier Railway Recruitment : नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं पाच हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवार 30 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

Northeast Frontier Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं (Northeast Frontier Railway) शिकाऊ पदांवर (अपरेंटिस Aparentis) पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या (Northeast Frontier Railway) अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी 30 जून शेवटची तारीख आहे.

या रिक्त पदांवर भरती
भारतीय रेल्वेनं या भरती मोहिमेअंतर्गत, कटिहार (KIR) आणि टीडीएच (TDH) कार्यशाळेसाठी 919 पदे, अलीपुरद्वारसाठी (KIR) 522 पदे, रंगिया येथे (RNY) 551 पदे, लुमडिंगसाठी 1140 पदे, तिनसुकियासाठी 547 पदे, न्यू बोंगाईगाव, आणि दिब्रुगड कार्यशाळा कार्यशाळेसाठी 1,110 पदे, 847 पदे भरण्यात येणार आहेत. 

कोण अर्ज करू शकतो
या रेल्वे भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं.

निवड अशी होईल
गुणवत्तेच्या आधारावर या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाचं शुल्क
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराला या भरतीसाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ही शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget