एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बँक ऑफ बडोदा आणि सोलापूर महाविद्यालयात नोकरीची संधी, असा करा अर्ज

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर आणि बँक ऑफ बडोदा या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर आणि बँक ऑफ बडोदा या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई

पोस्ट - शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - MBBS/ BDS

एकूण जागा - 111

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022

तपशील - arogya.maharashtra.gov.in

टीएचडीसी इंडिया लिमिटेड (टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड)

पोस्ट - इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी इन सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल
2022 ची GATE परीक्षा दिली असावी

एकूण जागा - 45

वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑगस्ट 2022

तपशील - www.thdc.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये job opportunities मध्ये new openings वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

पोस्ट - कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता - MCI/ NMC पदव्युत्तर पदवी, DNB

एकूण जागा - 20

नोकरीचं ठिकाण - सोलापूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता - वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2022

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख - 14 जुलै 2022

तपशील - vmgmc.edu.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & notices मध्ये संबंधित पोस्टची जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बँक ऑफ बडोदा

पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी/ CFA/ ICWA/CMA

एकूण जागा – 15

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022

तपशील - www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा. Recruitment of Chartered Accountant Specialist Officers on Regular basis यावर क्लिक करा. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100  Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 03 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 March 2025 : ABP MajhaLahore Fort Special Report |'माझा'वर लाहोर किल्यावरचा रिपोर्ट,रघुनाथराव पेशव्यांनी भेट दिल्याची नोंदSpecial Report | Budget Session 2025 |  विरोधक रान उठवणार, सरकारची कोंडी करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Embed widget