एक्स्प्लोर

Honey Singh on Gulzar Songs : गीतकार गुलजार यांच्यावर हनी सिंहचा निशाणा,त्यांनी लिहिलं तर कौतुकांचा वर्षाव अन् मला शिव्या-शाप

Honey Singh on Gulzar Songs : काही गाण्यामुळे हनी सिंगला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. हनी सिंहने याच मुद्यावर बोलताना ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या गाण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Honey Singh on Gulzar Songs :  सिनेइंडस्ट्रीमधील गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) नेहमीच चर्चेत राहतो.  त्याने चित्रपटांसाठी तसेच पॉप इंडस्ट्रीतही अनेक हिट गाणी दिली आहेत. हनी सिंहने आपल्या मेहनतीने आपले स्टारडम बनवले आहे. कधीकाळी हनी सिंहची गाणी ही टॉप ट्रेंडिंगला असायची. मात्र, त्याने लिहिलेल्या काही गाण्यामुळे हनी सिंगला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. हनी सिंहने याच मुद्यावर बोलताना ज्येष्ठ गीतकार गुलजार (Gulzar) यांच्या गाण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हनी सिंहने काय म्हटले?

हनी सिंहच्या अनेक गाण्यांवर प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र,  गाण्यांवर होणाऱ्या टीकेवर त्याने मौन बाळगत टीकाकारांना कोणतेही उत्तर दिले नव्हते. मात्र, त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गाण्यावरील टीकेवर मौन सोडले आहे.  

हनी सिंहने नुकतीच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गुलजार यांनी लिहिलेल्या गाण्यांवर  प्रश्न उपस्थित केले. हनी सिंहने म्हटले की, ज्यावेळी ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी अशा प्रकारची गाणी लिहिली, त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली नाही. त्यांच्याकडे अशी अनेक गाणी आहेत ज्यांमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले नाही. त्यांच्याबाबतीच वेगळं धोरण का, असा सवाल त्याने केला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

हनी सिंहने पुढे म्हटले की,  गुलजार यांच्या बीडी जलइले आणि नमक इश्क या सारख्या गाण्यांवरही कधी टीका झाली नाही. या गाण्यात एका महिलेच्या जीभेवर बोलले जात आहे, त्यात काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. तरीदेखील लोकही गाणी आवडीने ऐकतात आणि आनंद घेतात. हनी सिंहने पुढे म्हटले की आता, ''चोली के पीछे क्या है?'' या वादग्रस्त गाण्याचा समावेश सिनेइंडस्ट्रीतील सुपरहिट गाण्यांच्या यादीत होतो. 

या चित्रपटसृष्टीत खूपच दुटप्पीपणा असल्याचे हनी सिंहने म्हटले. त्याने पुढे म्हटले की, मी कधीच अशा टीकांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे  मला सहज टार्गेट केले गेले. परंतु आता मी स्वतःचा बचाव करण्यास तयार आहे. मला कोणी काहीही बोलले तर उत्तर देणार असल्याचे हनी सिंहने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणीUddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तरJob Majha : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray bodyguard :सभास्थळी जाण्यापासून सुरक्षारक्षकांना पोलिसांनी रोखलं, उद्धव ठाकरे भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Embed widget