एक्स्प्लोर

Rakhi Sawant : प्रेग्नन्सी अन् गर्भपाताच्या चर्चेवर अखेर राखीने सोडलं मौन; म्हणाली...

Rakhi Sawant : राखी ही प्रेग्नंट होती आणि तिचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यावर आता राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

Rakhi Sawan : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत  (Rakhi Sawant) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) काही दिवसांपूर्वी लग्न केलं. राखी ही प्रेग्नंट होती आणि तिचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेवर राखीने प्रतिक्रिया दिली आहे. राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रेग्नन्सी आणि गर्भपाताबाबत पसरणारी बातमी ही खोटी आहे, असं सांगितलं आहे. 

'राखीने आपल्या प्रेग्नन्सीबाबत बिग बॉस मराठी या शोमध्ये घोषणा केली होती आणि आता तिचा गर्भपात झाला आहे', अशी पोस्ट एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. त्यानंतर आता राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही बातमी खोटी आहे, असं सांगितलं. राखीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की, 'ही खोटी बातमी आहे. प्लीज अशी खोटी माहिती पसरवू नका.'

प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चेवर राखी म्हणाली...

एका मुलाखतीमध्ये देखील राखीने प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, "गर्भपात? तुम्ही वेडे आहात का?" त्यानंतर आदिलने सांगितलं "ही अफवा आहे, ही चुकीची माहिती आहे, असं काही झालेलं नाही."

पाहा राखीची पोस्ट

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

 

वैयक्तिक आयुष्यामुळे राखी चर्चेत

राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहतो. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवस राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. 

बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rakhi Sawant: मुकेश अंबानी मदत करतायत; मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
Embed widget