एक्स्प्लोर

Hollywood : हॉलिवूडपटांची मेजवानी आता मराठीत

Hollywood : बहुचर्चित एकापेक्षा एक हॅालीवूड चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना आता घरबसल्या घेता येणार आहे.

Hollywood : भारतात हॉलिवूडपटांचा स्वत:चा असा मोठा चाहता वर्ग आहे. हॉलीवूड चित्रपट असो किंवा सीरिज त्या बघण्याची एक वेगळीच मजा असते. या चाहत्यांसाठी आणि हॉलिवूड चित्रपटप्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित एकापेक्षा एक हॅालीवूड चित्रपटांची मेजवानी त्यांना आता घरबसल्या घेता येणार आहे ते सुद्धा चक्क मराठीत. 

प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अचूक नस ओळखून त्यांचे मनोरंजन करण्याची किमया अल्ट्राने चांगलीच साधली आहे. वेगवेगळया संकल्पना व मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांनी अनेक नानाविध मनोरजंनाचा खजिना आजवर प्रेक्षकांसाठी आणला आहे. आता 'अल्ट्रा हॅालिवूड' या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हॉलिवूडपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. 

'अगेंस्ट द वाइल्ड II','बार्क रेंजर', 'ज्युरासिक गॅलेक्सी', 'सिजलिंग बेबी पांडा', 'रसेल मॅडनेस', 'कॉन्ट्रैक्ट टू किल', 'द डिफेंडर', 'वेक ऑफ़ डेथ', 'द स्टोलन प्रिंसेस', 'एयर 3', 'एयर 4', 'एयर 5' यासारखे अनेक गाजलेले हॉलिवूडपट पहायला मिळणार आहेत. अल्ट्राच्या 'हॉलिवूड मराठी' व 'अल्ट्रा किड्स' या यूट्यूब चॅनलच्या विभागात मराठीत डब केलेले गाजलेले हॉलिवूड आणि अॅनिमेशन चित्रपट पहाता येणार आहेत.

'अल्ट्राचे वेगवेगळे फेसबुक पेज अत्यंत लोकप्रिय असून, जगभरातील प्रेक्षकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक आकर्षक कलाकृतींची रेलचेल 'अल्ट्रा'च्या विविध पेजवर पहायला मिळते. ज्याला आजवर जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे. हॉलिवूडपटांची क्रेझ लक्षात घेता हे चित्रपट प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीट ठरतील यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ

John Abraham आणि Salman Khan आमने-सामने, बॉक्स ऑफिसवर 'अंतिम' सिनेमाची दमदार कमाई

प्रभास आता सलमान खान, अक्षय कुमारच्या लाईनमध्ये; एका चित्रपटाचे मानधन 100 कोटींच्या पुढे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget