Aditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'
आज १ एप्रिल फुल डे साजरा होतो या सरकारचा नाव एप्रिल फुल द्यायला पाहीजे १०० दिवसात कोणीतीही मोठी घोषणा या सरकाराने केली नाही लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या परिस्थितीत आहे लाडका भाऊ योजना बंद झाली शेतकरी कर्जमाफी झालेली नाही आता होणारही नाही असा ते म्हणताय पहिल्यादा BMC च्या इतिहासात कचऱ्यावर कर लावला जाणार आहे देवनार डम्पिंग ग्राउंड अदानीला दिला जाताय अडीच तीन हजार कोटी BMC साफ करून हे देवणार डम्पिंग ग्राउंड देणार आहे घन कचरा टॅक्स आमचा कधीही विचारात नव्हता ५०० sqft च्या घराला सुद्धा हा कचरा टॅक्स लावणार आहे उद्धव ठाकरे सरकाराने ५०० sqft पर्यत घराला मालमत्ता कर टॅक्स फ्री केला एसंशी सरकाराने मुंबईची लूट केली आहे ३१ मे पर्यत सजेशन घेतले जाणार आम्ही आवाहन करत आहोत घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार घनकचरा कराला विरोध आम्ही करणार मुंबईकरांनी सजेशन देताना याचा विरोध करायला हवा हा घणकचरा कर हा अदानी कर आहे, हे लुपेछुपे कर आम्ही कधीच लावले नव्हते कचरा उचलला जातं नाही, ती यंत्रणा तुमच्याकडे आहे पैसे कशाला लावताय आम्ही आंदोलन तर करणार आणि घरोघरी जाऊन सजेशन मुंबईकराकडून लिहून घेणार आमदारांच्या बैठकीत अनेक मुद्दे मांडले भूमिपूजन निवडणुकीआधी झाले नंतर काम सुरु झाले नाही असे अनेक आमदार बोलले BMC मध्ये १५ वॉर्ड ऑफिसर नाहीत त्यात ७ वॉर्ड ऑफिसर आले महायुती सरकारला एप्रिल फुल सरकार नाव दिला पाहिजे रेडीरेकनर वाढला म्हणजे आता घरांच्या किंमती वाढणार ..




















