एक्स्प्लोर

John Abraham आणि Salman Khan आमने-सामने, बॉक्स ऑफिसवर 'अंतिम' सिनेमाची दमदार कमाई

बॉक्सऑफिसवर सध्या दोन बड्या सिनेमांची टक्कर होत आहे. सलमान खानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' आणि 'सत्यमेव जयते 2' सिनेमांत टक्कर होत आहे.

Antim - Satyameva Jayate 2 : बॉक्सऑफिसवर सध्या दोन बड्या सिनेमांची टक्कर होत आहे. यात सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) 'सत्यमेव जयते 2' (Satyameva Jayate 2) सिनेमाचा समावेश आहे. 
सलमान खानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमा काल 26 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. तर 25 नोव्हेंबरला जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांमध्ये स्पर्धा दिसत आहे.  

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्याचा 'सत्यमेव जयते 2' हा सिनेमा गुरुवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण हा सिनेमा दमदार कमाई करण्यात अयशस्वी ठरत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा न आवड्याचे चित्र पहायला मिळत आहे. सलमान खानचा 'अंतिम' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by John Abraham (@thejohnabraham)

'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सत्यमेव जयते 2' सिनेमात जॉन अब्राहम भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसतो आहे. या सिनेमात जॉन तीन पात्र साकारणार आहे. दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई आणि अनुप सोनी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. 

संबंधित बातम्या

प्रभास आता सलमान खान, अक्षय कुमारच्या लाईनमध्ये; एका चित्रपटाचे मानधन 100 कोटींच्या पुढे

Pawankhind : फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा 'पावनखिंड' झळकणार रुपेरी पडद्यावर

Cirkus Release Date Out: रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'सर्कस' या दिवशी होणार प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्याABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.