एक्स्प्लोर

प्रभास आता सलमान खान, अक्षय कुमारच्या लाईनमध्ये; एका चित्रपटाचे मानधन 100 कोटींच्या पुढे

आदिपुरुष, राधे श्याम फेम सुपरस्टार 'प्रभास' हा सलमान खान आणि अक्षय कुमार सारखे एका सिनेमासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेत आहे.

Prabhas South Actor : प्रभास हा (Prabhas) दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. दाक्षिणात्य सिनेमांत प्रभासला सर्वाधिक मागणी असते. प्रभासने आतापर्यंत आदिपुरुष, राधेश्यामसारखे बिग बजेट सिनेमे केले आहेत. प्रभासने आता सलमान खान, अक्षय कुमारच्या लाईनमध्ये प्रवेश केला आहे. एका सिनेमासाठी प्रभास 100 कोटींच्या पुढे मानधन घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

भूषण कुमार त्याच्या आगामी सिनेमासाठी सध्या बड्या कलाकारांची निवड करत आहे. त्याच्या आगामी सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. राधे श्याम, आदिपुरुष आणि आत्मा सिनेमानंतर 'प्रभास' आता आगामी सिनेमासाठी उत्सुक आहे.   
कलाकारांसाठी प्रभाससोबत काम करणं आता प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. 'आदिपुरुष' सिनेमासाठी प्रभासने 150 कोटींचे मानधन घेतले होते. सलमान खान, अक्षय कुमार नंतर 100 कोटींच्या पुढे मानधन घेणारा प्रभास आता तिसरा अभिनेता आहे. अक्षय कुमारने बेल बॉटम सिनेमापासून 100 कोटी घेण्यास सुरुवात केली होती. तर सलमान खानने सुलतान सिनेमापासून 100 कोटींचे मानधन घेण्यास सुरुवात केली होती. 

प्रभासचे आगामी सिनेमे

प्रभास लवकरच एका वैज्ञानिक चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनदेखील दिसून येणार आहेत. त्यात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राउत करणार आहेत.

प्रभासचा 'आदिपुरुष' या भाषांमध्ये होणार प्रदर्शित
 
'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदीसोबत तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह दिसून येतील. 'आदिपुरुष'ची कथा रामायणावर आधारित असू शकते. 

संबंधित बातम्या

चार बडे सिनेमे एकमेकांना भिडणार; Prabhas, Aamir Khan आणि Varun Dhawan यांचे बिग बजेट सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; 'बंटी और बबली 2' ची निराशा

26/11 Mumbai Attack: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget