एक्स्प्लोर
Waheeda Rehman: 'मला दुप्पट आनंद झाला आहे कारण...'; दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहीदा रेहमान यांनी दिली प्रतिक्रिया
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
19:53 PM (IST) • 26 Sep 2023
Jawan Poster On Truck: "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..."; ट्रकवर लिहिलाय 'जवान' मधील डायलॉग ; व्हिडीओ पाहून किंग खान म्हणाला...
Jawan Poster On Truck: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका ट्रकवर जवान चित्रपटामधील डायलॉग लिहिलेला आहे. Read More
18:39 PM (IST) • 26 Sep 2023
Waheeda Rehman: 'मला दुप्पट आनंद झाला आहे कारण...'; दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहीदा रेहमान यांनी दिली प्रतिक्रिया
Waheeda Rehman: दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाल्यानंतर वहीदा रेहमान यांनी आनंद व्यक्त केला आहे. Read More
17:11 PM (IST) • 26 Sep 2023
गौतमी पाटील रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज ते ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
16:11 PM (IST) • 26 Sep 2023
Dev Anand Birth Anniversary: "आज ते असते तर..." देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट
अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिचं देवा आनंद यांचे आवडते गाणे सांगितले आहे. Read More
14:53 PM (IST) • 26 Sep 2023
Alia Bhatt: "तुझे मैं कुछ भी नहीं होने दूंगी..."; आलियाचा 'जिगरा' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
Alia Bhatt Jigra Movie: आलियानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन जिगरा या चित्रपटाची घोषणा केली आहे. Read More
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
