एक्स्प्लोर

Alia Bhatt: "तुझे मैं कुछ भी नहीं होने दूंगी..."; आलियाचा 'जिगरा' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Alia Bhatt Jigra Movie: आलियानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन जिगरा या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Alia Bhatt Jigra Movie: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता आलिया ही वासन बाला दिग्दर्शित एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलियाच्या जिगरा या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आलियानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन जिगरा या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आलिया भट्टनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलियाचा "मेरी राखी पहनता है ना तू. तू मेरे प्रोटेक्शन मैं है. तुझे मैं कुछ भी नहीं होने दूंगी। कभी भी" हा डायलॉग ऐकू येत आहे. या डायलॉगवरुन असा अंदाज लावला जात आहे की, आलियाचा हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असणार आहे.

आलिया भट्टनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'अत्यंत टॅलेंडेट वासन बाला दिग्दर्शित आणि धर्मा चित्रपट आणि इटर्नल सनशाईन प्रोडक्शन निर्मित जिगरा सादर करत आहोत. धर्मा प्रॉडक्शनमधूम पदार्पण करण्यापासून ते आता त्यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करण्यापर्यंत, मी जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा आल्यासारखे वाटते.प्रत्येक दिवस हा वेगळा दिवस असतो. तो रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून देखील मी या चित्रपटावर काम केलं आहे.' 

कधी रिलीज होणार जिगरा?

आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

'मोनिका, ओ माय डार्लिंग' आणि 'मर्द को दर्द नहीं होता' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन यांनी केले आहे. आता त्यांच्या जिगरा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

Alia Bhatt : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आलिया भट्टचा आनंद गगनात मावेना; पोस्ट शेअर करत म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थान बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report
Mahapalikecha Mahasangram Beed : बीड नगरपरिषदेचा विकास का रखडला? नागरिकांच्या समस्या काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थान बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Embed widget