एक्स्प्लोर

Jawan Poster On Truck: "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..."; ट्रकवर लिहिलाय 'जवान' मधील डायलॉग ; व्हिडीओ पाहून किंग खान म्हणाला...

Jawan Poster On Truck: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका ट्रकवर जवान चित्रपटामधील डायलॉग लिहिलेला आहे.

Jawan Poster On Truck: अभिनेता शाहरुख खानचा  (Shah Rukh Khan) 'जवान'   (Jawan)  चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जवान चित्रपट रिलीज होऊन 20 दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची  क्रेझ संपत नाहीये. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका ट्रकवर जवान चित्रपटामधील डायलॉग लिहिलेला आहे. या व्हायरल व्हिडीओवर शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, जवान  चित्रपटामधील डायलॉग एका ट्रकवर लिहिला आहे.  तसेच त्या ट्रकवर जवान चित्रपटाचं पोस्टर देखील दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"एक कल हमारे पीछे है, एक कल हमारे बाद , आज आज की बात करो, आज हमारे साथ." या व्हायरल व्हिडीओवर शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हिडीओला शाहरुखनं कमेंट केली, "हे छान दिसत आहे. आता या ट्रकशी पंगा घेण्यापूर्वी लोक दोनदा विचार करतील. हाहा"

'जवान'नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

शाहरुखच्या जवान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं जवळपास 571 कोटींची कमाई केली आहे. तसेच जगभरातही या चित्रपटाची क्रेझ आहे. 'जवान' चित्रपटाने जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'जवान' ची स्टार कास्ट

शाहरुख खानचे अनेक लूक्स 'जवान' चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. त्याच्यासोबत विजय सेतुपती, नयनतारा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक आणि लहर खान यांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.  दीपिका पादुकोणनं जवान या चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 

शाहरुखचा आगामी चित्रपट

आता जवान या चित्रपटानंतर शाहरुखच्या डंकी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. डंकी या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget