एक्स्प्लोर

Ayan Mukerji: अयान मुखर्जी करणार 'वॉर 2' चे दिग्दर्शन? ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दोन भागांबाबत देखील दिली मोठी अपडेट

अयाननं पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, ब्रह्मास्त्र भाग 2: देव' (Brahmastra Part 2: Dev) आणि 'ब्रह्मास्त्र भाग 3' (Brahmastra Part 3) या दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकाच वेळी केली जाणार आहे.

Ayan Mukerji:  फिल्ममेकर अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) नुकतीच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करुन 'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' (Brahmastra Part 2: Dev) आणि 'ब्रह्मास्त्र भाग 3' (Brahmastra Part 3) ची टाइमलाइन जाहीर केली.  अयाननं या पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकाच वेळी केली जाणार आहे. 'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' हा चित्रपट 2026 मध्ये तर 2027 मध्ये  'ब्रह्मास्त्र भाग 3'  रिलीज केला जाईल असंही त्यानं या पोस्टच्या माध्यामतून चाहत्यांना सांगितलं. या पोस्टमध्ये अयाननं त्याच्या एका 'स्पेशल' चित्रपटाचा देखील उल्लेख केला आहे. हा चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

अयाननं पोस्टमध्ये लिहिलं, 'द युनिव्हर्सने मला एक खास संधी दिली आहे. एका स्पेशल चित्रपटाचे  दिग्दर्शिन करण्याची संधी मला मिळत आहे. चित्रपटाबद्दल मी योग्य वेळ आली की सांगेन. या चित्रपटामुळे मला बरेच काही शिकायला मिळेल.'

अयाननं त्याच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे की, तो एका स्पेशल चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट कोणता असेल? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. सूत्रांच्या माहितीनुसार,आदित्य चोप्रा हे वॉर 2 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अयानला देणार आहेत, असं म्हटलं जात आहे. अयानने भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करणारे हिट चित्रपट दिले आहेत. लार्ज स्केलवर चित्रपट कसा बसवायचा हे त्याने दाखवून दिले आहे.

अयानची पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले होते. या चित्रपटात हृतिकसोबतच टायगर श्रॉफचीही भूमिका होती. आता वॉर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा 2022 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीरनं शिवा आणि आलियानं ईशा ही भूमिका साकारली आहे. आता आयानच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देव या भूमिकेची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र 2' ची रिलीज डेट ठरली? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी माहिती, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget