एक्स्प्लोर

Alia Bhatt: अशी झाली आलिया बॉलिवूडची 'डार्लिंग'; 10 वर्षांपूर्वी 'स्टुडंट' होऊन केली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामधून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन आज आलियाला दहा वर्ष झाली आहेत.

Alia Bhatt: बॉलिवूडमधील  चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) आज बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन दहा वर्ष झाली. या दहा वर्षात आलियानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी जनरल नॉलेजमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलियाला अनेक वेळा ट्रोलर्सनं ट्रोल केलं. पण या ट्रोलर्सकडे लक्ष न देता आलियानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामधून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर केलं. करण हाच आलियाचा बॉलिवूडमधील 'गॉड फादर' आहे, असंही अनेकांचे मत आहे. आज बॉलिवूडमध्ये आलियानं दहा वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्तानं जाणून घेऊयात आलियाचे प्रेक्षकांची पसंती मिळालेले काही चित्रपट...

हायवे 

स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये आलियाचा हायवे हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 28.43 कोटींची कमाई केली. 

उडता पंजाब
हायवेनंतर आलियाचे टू स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, शानदार आणि कपूर अँड सन्स हे चार चित्रपट रिलीज झाले. पण हे चारही चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर 2016 मध्ये आलियाचा उडता पंजाब हा चित्रपट रिलीज झाला. आलियासह करीना कपूर, शाहिद कपूर अशी तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 58.14 कोटींची कमाई केली. 

राझी 
राझी या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं अनेक लोक आजही कौतुक करतात. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला. राझी या चित्रपटामध्ये आलियानं एका सिक्रेट एजंटची भूमिका साकरली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 122.39 कोटींची कमाई केली. 

गंगूबाई काठियावाडी, गली बॉय आणि डार्लिंग्स या चित्रपटांमधील आलियाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात आलिया आणि तिचा पती रणबीर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा Uncut

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget