एक्स्प्लोर
अशी चीनी अभिनेत्री जिच्या सौंदर्यापुढे अनेकजणी फिक्या, तिच्या 'या' पाच वेब सिरीज पाहिल्यात का?
मुळची चीनची ही अभिनेत्री जगभरात प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रावर लाखो फॉलोअर्स आहेत. तिने काम केलेल्या वेब सिरिज चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.
Zhao Lusi CHINA WEB SERIES (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Zhao Lusi Top Shows: चीनची अभिनेत्री झाओ लुसी सध्या जगभरात चर्चेत आहे. तिने अभिनय केलेल्या वेब मालिका जगभरात आवडीने पाहिले जातात. तिच सौंदर्यही अनेकांना भुरळ घालणारे आहे. तिच्या टॉपच्या पाच वेब मालिका पाहूयात..
2/7

झाओ लुसीच्या या वेब सिरीज तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तसेच यूट्यूबवर पाहता येतील. यात पहिल्या क्रमांकाची वेब सिरीज 'हिडन लव' ही आहे. यात झाओ लुसी चेन झेयुआन या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसते. सीक्रेटली: अनएबल टू हाइड इट या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारलेली आहे.
Published at : 06 Jan 2025 07:25 PM (IST)
आणखी पाहा























