एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली, 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआची आघाडी; महायुतीसाठी धोक्याचा इशारा
लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली, 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआची आघाडी; महायुतीसाठी धोक्याचा इशारा
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
Devendra Fadnavis: खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ
खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ
Sharad Pawar: नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार सत्तास्थापनेबाबत काय म्हणाले?
नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार सत्तास्थापनेबाबत काय म्हणाले?
Uddhav Thackeray : इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार, चंद्राबाबू-नितीश कुमारांशी बोलणी सुरु, उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा निवडू: उद्धव ठाकरे
इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार, चंद्राबाबू-नितीश कुमारांशी बोलणी सुरु, उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा निवडू: उद्धव ठाकरे
Yavatmal washim Lok Sabha Result 2024 : यवतमाळमध्ये लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी, शिंदे गटाच्या राजश्री पाटील पराभूत
यवतमाळमध्ये लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी, शिंदे गटाच्या राजश्री पाटील पराभूत
Lok sabha Election Result 2024: अस्तित्त्वाच्या लढाईत निकराने लढा दिला अन् कमाल झाली,  महाराष्ट्रातील काँग्रेसच्या  17 उमेदवारांचा निकाल काय लागला?
अस्तित्त्वाच्या लढाईत निकराने लढा दिला अन् कमाल झाली, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 17 उमेदवारांचा निकाल काय लागला?
Loksabha Election 2024: झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं
झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं
Lok sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील 10 हायव्होल्टेज मतदारसंघाचा निकाल काय लागला, कोणाचा विजय अन् कोणाचा पराभव?
महाराष्ट्रातील 10 हायव्होल्टेज मतदारसंघाचा निकाल काय लागला, कोणाचा विजय अन् कोणाचा पराभव?
North Central Mumbai Constituency: उज्ज्वल निकमांची 56 हजारांची लीड तोडली, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगला, पण वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला
उज्ज्वल निकमांची 56 हजारांची लीड तोडली, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगला, पण वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला
Shirur Lok Sabha Result 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजली,  अमोल कोल्हेंनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली
शिरुर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजली, अमोल कोल्हेंनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली
Lok Sabha Election 2024: काँग्रेसचा सर्वात मोठा डाव, NDAच्या काठावरच्या बहुमताने आशा पल्लवित; नितीशकुमार आणि टीडीपीशी चर्चा करणार
काँग्रेसचा सर्वात मोठा डाव, NDAच्या काठावरच्या बहुमताने आशा पल्लवित; नितीशकुमार आणि टीडीपीशी चर्चा करणार
Lok Sabha Election Result: ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा डंका, संजय दिना पाटील 15 हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे मिहीर कोटेचा पिछाडीवर
ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा डंका, संजय दिना पाटील 15 हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे मिहीर कोटेचा पिछाडीवर
Lok Sabha Result 2024: भाजपला सर्वात मोठा धक्का; पहिल्या कलांमध्ये उत्तर  प्रदेशात समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर
भाजपला सर्वात मोठा धक्का; पहिल्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर
Lok Sabha Election Result: मोठी बातमी: सांगलीत विशाल पाटलांची जबराट आघाडी, सहापैकी सहा मतदारसंघात सरप्लस; चंद्रहार पाटील, संजयकाकांना सूरच गवसेना
मोठी बातमी: सांगलीत विशाल पाटलांची जबराट आघाडी, सहापैकी सहा मतदारसंघात सरप्लस; चंद्रहार पाटील, संजयकाकांना सूरच गवसेना
Lok Sabha Election Result 2024: सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, शाहू महाराज, अरविंद सावंत आघाडीवर; ईव्हीएम मशीन उघडताच लोकसभा निवडणुकीचा पहिला कल हाती
सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, शाहू महाराज, अरविंद सावंत आघाडीवर; ईव्हीएम मशीन उघडताच लोकसभा निवडणुकीचा पहिला कल हाती
Lok Sabha Election Results 2024:  पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीची उत्सुकता, पहिल्या तासातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा रागरंग कळणार
पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीची उत्सुकता, पहिल्या तासातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा रागरंग कळणार
Lok Sabha Election Result 2024: पहिल्या 15 मिनिटात पहिले कल शक्य, सुपरफास्ट निकाल 'एबीपी माझा'वर, निकाल कुठे आणि कसा पाहाल?
पहिल्या 15 मिनिटात पहिले कल शक्य, सुपरफास्ट निकाल 'एबीपी माझा'वर, निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Exit Poll 2024: एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, भाजप 225 जागांच्या पुढे जाणार नाही: सामना
एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, भाजप 225 जागांच्या पुढे जाणार नाही: सामना
Exit Poll Mumbai Lok Sabha: मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
ABP Cvoter Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24,  ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज
Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज
Lok Sabha Exit Poll 2024: राज ठाकरेंची सभा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे की विनायक राऊत? पोलचा सर्वात मोठा अंदाज!
राज ठाकरेंची सभा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे की विनायक राऊत? पोलचा सर्वात मोठा अंदाज!
Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22  अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज
महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22 अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा पोलस्ट्राटचा अंदाज
Ajit Pawar in Pune: मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही: अजित पवार
मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही: अजित पवार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Embed widget