एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Maharashtra News LIVE Updates: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार
Maharashtra News LIVE Updates: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Ravindra Waikar: शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये
शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये
Uday Samant: शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली, नेत्यांशी गप्पा मारल्या अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला गेलो; उदय सामंतांनी सांगितला किस्सा
शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली, नेत्यांशी गप्पा मारल्या अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला गेलो; उदय सामंतांनी सांगितला किस्सा
Ajit Pawar: तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं
तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar: चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा
चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा
Lok Sabha Election: कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान, बारामतीने गॅप भरुन काढला, तिन्ही मतदारसंघाची अंतिम आकडेवारी हाती!
कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान, बारामतीने गॅप भरुन काढला, तिन्ही मतदारसंघाची अंतिम आकडेवारी हाती!
Baramati Lok Sabha: बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, हुकुमी खडकवासाल्याने टेन्शन वाढवलं, सुप्रिया की सुनेत्रा, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, हुकुमी खडकवासाल्याने टेन्शन वाढवलं, सुप्रिया की सुनेत्रा, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
Sharad Pawar:  आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काहीजण विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काहीजण विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
AstraZeneca COVID 19 Vaccine: कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा
कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा
Supriya Sule visit Ajit Pawar house: सुप्रिया सुळे अचानक दादांच्या घरी, मतदानात फायदा कुणाला? राजकीय विश्लेषक म्हणतात...
सुप्रिया सुळे अचानक दादांच्या घरी, मतदानात फायदा कुणाला? राजकीय विश्लेषक म्हणतात...
Ajit Pawar: बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
Ajit Pawar: बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
Mumbai News: उन्हाची तीव्रता वाढली, बाष्पीभवनामुळे तलावांमधील पाणी आटण्याचा वेग वाढला, मुंबईवर पाणीकपातीचे संकट?
उन्हाची तीव्रता वाढली, बाष्पीभवनामुळे तलावांमधील पाणी आटण्याचा वेग वाढला, मुंबईवर पाणीकपातीचे संकट?
Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू, महाव्यवस्थापकांकडून गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पत्र
लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू, महाव्यवस्थापकांकडून गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पत्र
Rohit Pawar: अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करुन खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार, म्हणाले, ईडीची नोटीस आल्यावर...
अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करुन खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार, म्हणाले, ईडीची नोटीस आल्यावर...
Sharad Pawar: साहेब आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्येत जपा, विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो; पवारांच्या शिलेदाराची भावूक पोस्ट
साहेब आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्येत जपा, विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो; पवारांच्या शिलेदाराची भावूक पोस्ट
Sharad Pawar: रणरणतं ऊन, शरीरात थकवा; आवाज बसलेला.... तरी 85 वर्षाच्या योद्ध्याच्या लेकीसाठी सभा; शरद पवारांनी बारामती गाजवली
रणरणतं ऊन, शरीरात थकवा; आवाज बसलेला.... तरी 85 वर्षाच्या योद्ध्याच्या लेकीसाठी सभा; शरद पवारांनी बारामती गाजवली
Sharad Pawar: मोदी-वाजपेयींमधला फरक सांगितला, 'शायनिंग इंडिया'च्या अपयशाचा दाखला देत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य
लोक सध्या भीतीपोटी काही बोलत नाहीत, पण मतपेटीतून येणारी प्रतिक्रिया नक्कीच मोदींच्या विरोधात असेल: शरद पवार
Raj Thackeray: पवारसाहेब मुलाखत देताना सतत 'ती' एक गोष्ट का करतात? राज ठाकरेंनी सांगितला शरद पवारांच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ
पवारसाहेब मुलाखत देताना सतत 'ती' एक गोष्ट का करतात? राज ठाकरेंनी सांगितला शरद पवारांच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ
Raj Thackeray: सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर
सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर
Mumbai Crime News: कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्ही फुटेज सापडलं, नेमकं काय घडलं?
कॉन्स्टेबल विशालच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्ही फुटेज सापडलं, नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Embed widget