एक्स्प्लोर

Lok sabha Election Result 2024: अस्तित्त्वाच्या लढाईत निकराने लढा दिला अन् कमाल झाली, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 17 उमेदवारांचा निकाल काय लागला?

Lok Sabha Result: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला निर्णायक यश मिळणार का? इंडिया आघाडीमुळे काँग्रेसला फायदा की तोटा? लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात एकूण 17 जागा लढवल्या आहेत. काँग्रेसच्या कामगिरीकडे राज्याचे लक्ष.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीपैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, त्याचवेळी गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कामगिरीकडेही सर्वांचे बारीक लक्ष असेल. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात काँग्रेस (Congress) पक्षाची अवस्था उत्तरोत्तर बिकट होताना दिसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, संजय निरुपम , बसवराज पाटील, अर्चना पाटील-चाकूरकर यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला होता.

एकीकडे बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी इंडिया आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या साथीमुळे काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत पाय रोवून उभा राहिला होता. भाजपच्या प्रचंड रेट्यापुढे काँग्रेस फारसा टिकाव धरणार नाही, असे निवडणुकीपूर्वी वाटत होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने अनेक जागांवर प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान निर्माण केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात एकूण 17 जागा लढवल्या. त्यापैकी कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर  या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता आहे.

कोणत्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

          मतदारसंघ        उमेदवाराचे नाव          निकाल
          सोलापूर     प्रणिती शिंदे         विजयी
         कोल्हापूर     शाहू महाराज          विजयी

           चंद्रपूर

     प्रतिभा धानोरकर           विजयी
      गडचिरोली चिमूर      नामदेव किरसान           विजयी
          धुळे        शोभा बच्छाव            विजयी
     उत्तर मध्य मुंबई       वर्षा गायकवाड             विजयी
     उत्तर मुंबई       भूषण पाटील            पराभूत
    भंडारा गोंदिया        प्रशांत पडोळे            विजयी
      नागपूर        विकास ठाकरे              पराभूत
रामटेक     श्यामकुमार बर्वे               विजयी    
अकोला    अभय पाटील             पराभूत    
 नंदुरबार     गोवाल पाडवी               विजयी    
पुणे    रवींद्र धंगेकर             पराभूत    
लातूर   शिवाजीराव काळगे              विजयी    
 नांदेड    वसंतराव चव्हाण               विजयी    
अमरावती    बळवंत वानखेडे             विजयी    
  जालना     कल्याण काळे          विजयी    

आणखी वाचा

कोल्हापूर, माढा अन् बारामतीचा गड कोण सर करणार? महाराष्ट्रातील 10 हायव्होल्टेज मतदारसंघाचा निकाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Embed widget