एक्स्प्लोर

Lok Sabha Exit Poll 2024: राज ठाकरेंची सभा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे की विनायक राऊत? पोलचा सर्वात मोठा अंदाज!

Maharashtra Politics: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलचा निकाल समोर. नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यापैकी कोण बाज मारणार? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये काय घडणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज लढतींमध्ये समावेश असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलच्या (Exit Poll 2024) अंदाजानुसार,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) भाजपच्या नारायण राणे (Narayan Rane) यांची सरशी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे आव्हान होते. मात्र, नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपची अजस्त्र यंत्रणा, शिंदे गटाच्या सामंत बंधूंची ताकद होती. तसेच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कणकवलीत सभा घेतली होती. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासासाठी नारायण राणे निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्याचा फायदा नारायण राणे यांना होऊ शकतो.

तर ठाकरे गटाचे विनायक राऊत 2014 आणि 2019 असा दोनवेळेला रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडून आले होते. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विनायक राऊत यांचे तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे. 

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते. मात्र, मोदी-शाहांनी त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवार न देता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. नारायण राणे यांनी पहिल्यांदाच रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेसाठी शिंदे गटाचे उदय सामंतही इच्छूक होते. मात्र, भाजपने या जागेवरील दावा कायम ठेवल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे निवडणुकीत सामंत बंधू नारायण राणे यांना किती साथ देईल, याबाबत संशय होता. मात्र, टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलची आकडेवारी पाहता रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. 

एबीपी सी वोटर एक्झिट पोलचा निकाल

भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6

TV9 एक्झिट पोलचा निकाल

भाजप : 19
शिंदे गट : 4
अजित पवार गट : 0
ठाकरे गट : 14
काँग्रेस : 5
शरद पवार गट : 6

आणखी वाचा

 सांगलीत नो मशाल, ओन्ली 'विशाल', तीन पाटलांच्या लढतीत अपक्ष विशाल पाटील बाजी मारण्याचा अंदाज 

महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special ReportTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde Full PC : सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणाABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget