एक्स्प्लोर
मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ
Champions Trophy 2025 Team India Squad: बीसीसीआयने एक पत्रक काढत जसप्रीत बुमराहबाबत माहिती दिली.
Champions Trophy 2025
1/11

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे.
2/11

टीम इंडियाचे सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. मात्र त्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे.
Published at : 12 Feb 2025 07:06 AM (IST)
आणखी पाहा























