एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana: 'त्या' लाडक्या बहिणींना आता लाभ घेता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Ladki Bahin Yojana
1/7

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे.
2/7

लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Published at : 09 Feb 2025 01:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र























