एक्स्प्लोर

Delhi Election Result 2025 Winner List: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर

Delhi Election Result 2025 Winner List: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 'आप'ला जोरदार धक्का देत विजय मिळवला.

Delhi Election Result 2025 Winner List: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा (Delhi Assembly Election Results 2025) निकाल आज जाहीर झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) आम आदमी पार्टीला (AAP) जोरदार धक्का देत विजय मिळवला. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपने दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकावलाच. मात्र हा दणदणीत विजय मिळवताच आपचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal), उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनाही पराभवाची धूळ चाखायला लावली. भाजपने 70 पैकी 48, आपने 22 जागांवर विजय मिळवला आहे. दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार कोणत्या उमेदवारांचा विजय झाला, याची यादी पुढीलप्रमाणे आहे.

दिल्लीतील विजयी उमेदवारांची यादी- (Delhi Election Result 2025 Winner List) 

मतदारसंघ विजयी उमेदवार  पराभूत उमेदवार
आदर्श नगर राज कुमार भाटिया (बीजेपी) मुकेश कुमार गोयल (आप)
अंबेडकर नगर डॉ अजय दत्त (आप) खुशी राम चूनर (बीजेपी)
बाबरपुर गोपाल राय (आप) अनिल कुमार (बीजेपी)
बल्लीमारान इमरान हुसैन (आप) कमल बागरी (बीजेपी)
बवाना रविंदर इंदराज सिंह (बीजेपी)  जय भगवान उपकार (आप)
बादली दीपक चौधरी (बीजेपी)  अजेश यादव (आप)
बदरपुर राम सिंह नेताजी (आप)  नारायण दत्त शर्मा (बीजेपी)
बुराड़ी संजीव झा (आप) शैलेंद्र कुमार (जेडीयू)
बिजवासन कैलाश गहलोत (आप) सुरेंदर भारद्वाज (आप)
चांदनी चौक पुनर्दीप सिंह सावनी (सैबी) (आप) सतीश जैन (बीजेपी)
छतरपुर करतार सिंह तंवर (बीजेपी) ब्रह्म सिंह तंवर (आप)
दिल्ली कैंट वीरेंद्र सिंह कादियान (आप) भुवन तंवर (बीजेपी)
देवली प्रेम चौहान (आप) दीपक तंवर (आप)
द्वारका प्रद्युम्न सिंह राजपूत (बीजेपी) विनय मिश्रा (आप)
गांधी नगर नवीन चौधरी (आप) अरविंदर सिंह लवली (बीजेपी)
घोंडा अजय महावर (बीजेपी) गौरव शर्मा (आप)
गोकलपुर प्रवीण निमेश (बीजेपी) सुरेंद्र कुमार (आप)
ग्रेटर कैलाश शिखा रॉय (बीजेपी) सौरभ भारद्वाज (आप)
हरिनगर श्‍याम शर्मा (बीजेपी) सुरेंद्र कुमार सेतिया (आप)
जनकपुरी आशीष सूद (बीजेपी) प्रवीण कुमार (आप)
जंगपुरा तरविंदर सिंह मारवाह (बीजेपी) मनीष सिसोदिया (आप)
कालकाजी आतिशी (आप) रमेश बिधूड़ी (बीजेपी)
करावल नगर कपिल मिश्रा (बीजेपी) मनोज कुमार त्यागी (आप)
करोल बाग विशेष रवि (आप) दुष्‍यंत गौतम (बीजेपी)
कस्तूरबा नगर नीरज बसोया (बीजेपी) अभिषेक दत्त (कांग्रेस)
किराड़ी अनिल झा (आप) बजरंग शुक्ला (बीजेपी)
कोंडली कुलदीप कुमार (आप) प्रियंका गौतम (बीजेपी)
कृष्णा नगर डॉ अनिल गोयल (बीजेपी) विकास बग्गा (आप)
लक्ष्मी नगर अभय कुमार वर्मा (बीजेपी) बीबी त्यागी (आप)
मादीपुर कैलाश गंगवाल (बीजेपी) राखी बिड़ला (आप)
मालवीय नगर सतीश उपाध्‍याय (बीजेपी) सोमनाथ भारती (आप)
मंगोलपुरी राजकुमार चौहान (बीजेपी) धर्म रक्षक उर्फ राकेश जाटव (आप)
मटियाला संदीप सेहरावत (बीजेपी) सुमेश शौकीन (आप)
महरौली महेंदर चौधरी (आप) गजेंदर सिंह यादव (बीजेपी)
मॉडल टाउन अशोक गोयल (बीजेपी) अखिलेश पति त्रिपाठी (आप)
मटिया महल आले मोहम्मद इकबाल (आप) दीप्ति इंदौरा (बीजेपी)
मोती नगर हरीश खुराना (बीजेपी) शिवचरण गोयल (आप)
मुंडका गजेंद्र दराल (बीजेपी) जसबीर कराला (आप)
मुस्तफाबाद मोहन सिंह बिष्‍ट (बीजेपी) अदील अहमद खान (आप)
नजफगढ़ नीलम पहलवान (बीजेपी) तरुण कुमार (आप)
नांगलोई जाट मनोज कुमार शौकीन (बीजेपी) रघुविंदर शौकीन (आप)
नरेला राज करण खत्री (बीजेपी) शरद कुमार (आप)
नई दिल्ली प्रवेश सिंह साहिब (बीजेपी) अरविंद केजरीवाल (आप)
ओखला मनीष चौधरी (बीजेपी) अमानतुल्लाह खान (आप)
पालम कुलदीप सोलंकी (बीजेपी) जोगिंदर सोलंकी (आप)
पटेल नगर प्रवेश रत्न (आप) राज कुमार आनंद (बीजेपी)
पटपड़गंज रविंदर सिंह नेगी (बीजेपी) अवध ओझा (आप)
आके पुरम अनिल कुमार शर्मा (बीजेपी) प्रमिला टोकस (आप)
राजौरी गार्डन मनजिंदर सिंह सिरसा (बीजेपी) ए धनवंति चंदेला (आप)
रिठाला कुलवंत राणा (बीजेपी) मोहिंदर गोयल (आप)
राजिंदर नगर उमंग बजाज (बीजेपी) दुर्गेश पाठक (आप)
रोहतास नगर जितेंदर महाजन (बीजेपी) सरिता सिंह (आप)
रोहिणी विजेंदर गुप्ता (बीजेपी) प्रदीप मित्तल (आप)
सदर बाजार सोम दत्त (आप) मनोज कुमार जिंदल (बीजेपी)
संगम विहार चंदन कुमार चौधरी (बीजेपी) दिनेश मोहनिया (आप)
सीलमपुर चौधरी जुबैर अहमद (आप) अनिल कुमार शर्मा (बीजेपी)
सीमापुरी वीर सिंह धींगान (आप) केयू रिंकू (बीजेपी)
शाहदरा संजय गोयल (बीजेपी) जितेंदर सिंह शंटी (आप)
शकूर बस्ती करनैल सिंह (बीजेपी) सत्येंद्र जैन (आप)
शालीमार बाग रेखा गुप्ता (बीजेपी) बंदना कुमारी (आप)
सुल्तानपुर माजरा मुकेश कुमार अहलावत (आप) करम सिंह कर्मा (बीजेपी)
तिमारपुर सुरिंदर पाल सिंह (आप) सूर्य प्रकाश खत्री (बीजेपी)
तुगलकाबाद साही राम (आप) रोहताश कुमार (बीजेपी)
तिलक नगर जरनैल सिंह (आप) श्‍वेता सैनी (बीजेपी)
त्रिनगर तिलक राम गुप्ता (बीजेपी) प्रीति तोमर (आप)
त्रिलोकपुरी अंजना पारचा (आप) रवि कांत (बीजेपी)
उत्तम नगर पवन शर्मा (बीजेपी) पॉश बालियान (बीजेपी)
विकासपुरी पंकज कुमार सिंह (बीजेपी) महिंदर यादव (आप)
वजीरपुर पूनम शर्मा (बीजेपी) राजेश गुप्ता (आप)
विश्वास नगर ओम प्रकाश शर्मा (बीजेपी) दीपक सिंघल (आप)

 

आणखी वाचा:

Arvind Kejriwal On Delhi Election 2025: भाजपने दिल्ली जिंकली, आम आदमी पार्टीचा पराभव; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget