एक्स्प्लोर
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी कॅमेरात कैद; अंगावर काटा आणणारे जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील PHOTO
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे अंगावर काटे आणणारे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहे.
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack
1/7

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.
2/7

नाव आणि धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
3/7

पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी कॅमेरात कैद झाले आहेत.
4/7

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे अंगावर काटे आणणारे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहे.
5/7

पृथ्वीवरचा स्वर्ग, नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारलं. आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली.
6/7

पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे.
7/7

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली.
Published at : 23 Apr 2025 08:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
























