एक्स्प्लोर
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जिथे निष्पाप भारतीयांचं रक्त सांडलं 'त्या' बैसरन व्हॅलीत अमित शाहांचं हेलिकॉप्टर उतरलं, PHOTO
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घटनास्थळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाहणी केली.
Amit Shah At Jammu Kashmir Pahalgam
1/8

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. (photo credit- ANI)
2/8

पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली.(photo credit- ANI)
3/8

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. (photo credit- ANI)
4/8

अमित शाहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. (photo credit- ANI)
5/8

पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह माहिती घेणार आहेत.(photo credit- ANI)
6/8

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी अमित शाहांसोबत उपस्थित आहे. (photo credit- ANI)
7/8

अमित शाह यांनी घटनास्थळी पोहचण्याआधी जम्मू काश्मिर पोलीस कंट्रोल रूममधे मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतलं. (photo credit- ANI)
8/8

अमित शाह यांनी यावेळी मृतांच्या परिवाराचं सांत्वन केलं. (photo credit- ANI)
Published at : 23 Apr 2025 11:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























