एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Accident: MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना
MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना
India A vs England Lions: खलील अहमदने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टीमला लोळवलं; केवळ एक-दोन-तीन विकेट्स नव्हे...
खलील अहमदने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टीमला लोळवलं; केवळ एक-दोन-तीन विकेट्स नव्हे...
Rinku Singh-Priya Saroj: साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO
साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO
Carlos Alcaraz French Open Final: कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता; तब्बल साडेपाच तासाच्या संघर्षानंतर पाचव्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर
कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता; तब्बल साडेपाच तासाच्या संघर्षानंतर पाचव्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर
Nilesh Rane-Nitesh Rane: कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटले; नितेश राणे म्हणाले, निलेश राणे, तुम्ही 'Tax Free'
कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटले; नितेश राणे म्हणाले, निलेश राणे, तुम्ही 'Tax Free'
Devendra Fadnavis On Raj-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दूल्ला...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेगानी शादी...
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांकडून लेखानेच प्रत्युत्तर; म्हणाले, तिकडे तर पवार-ठाकरे गट विजयी!
राहुल गांधींच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांकडून लेखानेच प्रत्युत्तर; म्हणाले, तिकडे तर पवार-ठाकरे गट विजयी!
Sonali Bendre On Raj Thackeray: आमचे ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं, सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, Viral Video वरही मौन सोडलं
आमचे ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं, सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, Viral Video वरही मौन सोडलं
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; एका क्लिकवर...
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?
काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : एकनाथ शिंदे अयोध्येत भेटले, म्हणाले, मला नातवंडं आहेत, तुरुंगात जायचं वय नाही, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
माझा कट्टा: एकनाथ शिंदे अयोध्येत भेटले, म्हणाले, मला नातवंडं आहेत, तुरुंगात जायचं वय नाही, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Virat Kohli मोठी बातमी: बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता
मोठी बातमी: बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: 'सामना'च्या मुखपृष्ठावर मोठ्या कालावधीनंतर राज अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो; नेमकं काय म्हटलंय?
'सामना'च्या मुखपृष्ठावर मोठ्या कालावधीनंतर राज अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो; नेमकं काय म्हटलंय?
IPL 2025 Winner RCB Prize Money: 20 कोटी रुपयांमधून फक्त 14 कोटी रुपये आरसीबीला मिळणार; पंजाब किंग्सच्या वाट्याला किती कोटी रुपये येणार?
20 कोटी रुपयांमधून फक्त 14 कोटी रुपये आरसीबीला मिळणार; पंजाब किंग्सच्या वाट्याला किती कोटी रुपये येणार?
Sudhakar Badgujar Nashik Politics News: नाशिकमधील संजय राऊतांचा राईट हँड, एका फोनवर हकालपट्टी करण्याची वेळ, कोण आहेत सुधाकर बडगुजर?
नाशिकमधील संजय राऊतांचा राईट हँड, एका फोनवर हकालपट्टी करण्याची वेळ, कोण आहेत सुधाकर बडगुजर?
IPL Final 2025 Preity Zinta: IPLच्या अंतिम सामन्यात पराभव होताच पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटाला किती कोटींचे नुकसान?; आकडेवारी समोर
IPLच्या अंतिम सामन्यात पराभव होताच प्रीती झिंटाला किती कोटींचे नुकसान?; आकडेवारी समोर
Best Catch Of IPL 2025: श्रीलंकेचा खेळाडू 'कॅच ऑफ द सीझन'चा पुरस्कार घेऊन गेला; कसा पकडला होता झेल?, पाहा VIDEO
श्रीलंकेचा खेळाडू 'कॅच ऑफ द सीझन'चा पुरस्कार घेऊन गेला; कसा पकडला होता झेल?, पाहा VIDEO
Virat Kohli On IPL Retirement: विराट कोहली आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार?; आरसीबीने जेतेपद जिंकताच म्हणाला...
विराट कोहली आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार?; आरसीबीने जेतेपद जिंकताच म्हणाला...
RCB IPL Final 2025: 'Ee Sala Cup Namde' पासून 'Ee Sala Cup Namdu' पर्यंत आरसीबीचा प्रवास; पण याचा नेमका अर्थ काय?
'Ee Sala Cup Namde' पासून 'Ee Sala Cup Namdu' पर्यंत आरसीबीचा प्रवास; पण याचा नेमका अर्थ काय?
RCB IPL 2025: Ee Sala Cup Namdu...जिंकले, हसले, रडले; आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन; भावूक करणारे PHOTO
Ee Sala Cup Namdu...जिंकले, हसले, रडले; आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन; भावूक करणारे PHOTO
Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
RCB vs PBKS IPL Final 2025: मी निवडलेला संघ नेहमी हरतो, वीरेंद्र सेहवागचं विधान, तरीही म्हणाला, यंदा 'हा' संघ आयपीएल जिंकणार!
मी निवडलेला संघ नेहमी हरतो, वीरेंद्र सेहवागचं विधान, तरीही म्हणाला, यंदा 'हा' संघ IPL जिंकणार!
RCB vs PBKS IPL Final 2025: सराव सत्रात गैहजर, गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता; ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आरसीबीचं टेन्शन वाढलं!
सराव सत्रात गैहजर, गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता; ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आरसीबीचं टेन्शन वाढलं!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police:  बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
Embed widget