एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025 Orange Cap and Purple Cap List: आयपीएलच्या प्लेऑफसाठी 4 संघ ठरले, ऑरेंज अन् पर्पल कॅप कोणाकडे?, पाहा संपूर्ण यादी
आयपीएलच्या प्लेऑफसाठी 4 संघ ठरले, ऑरेंज अन् पर्पल कॅप कोणाकडे?, पाहा संपूर्ण यादी
Shivsena UBT On Rahul Gandhi: राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू; ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकी, महाविकास आघाडीत मिठाचा खडा?
राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू; ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकी, महाविकास आघाडीत मिठाचा खडा?
RCB vs LSG IPL 2025: दिग्वेश राठीने केला होता गेम, ऋषभ पंतचा एक निर्णय अन् बंगळुरुच्या कर्णधाराची भर मैदानात मिठी, VIDEO
दिग्वेश राठीने केला होता गेम, ऋषभ पंतचा एक निर्णय अन् बंगळुरुच्या कर्णधाराची भर मैदानात मिठी, VIDEO
RCB vs LSG IPL 2025: लखनौविरुद्ध विजय मिळवताच बंगळुरुच्या खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहताच विराट कोहलीने काय केले?, VIDEO
बंगळुरुच्या खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहताच विराट कोहलीने काय केले?, VIDEO
Anjali Damania On Siddhant Shirsat: तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव; धमकावून वाऱ्यावर सोडलं, सिद्धांत शिरसाट प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव; धमकावून वाऱ्यावर सोडलं, सिद्धांत शिरसाट प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फोडणाऱ्या अमित शाहांवर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार झाले असते: सामना
बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फोडणाऱ्या अमित शाहांवर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार झाले असते: सामना
Virat Kohli IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी; आज नंबर 1 होणार?
Virat Kohli IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी; आज नंबर 1 होणार?
Siddhant Sanjay Shirsat: पहिली ओळख, मग मुंबईच्या फ्लॅटवर नको नको ते केलं; संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप
पहिली ओळख, मग मुंबईच्या फ्लॅटवर नको नको ते केलं; संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप
Siddhant Shirsat: विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध, मग गर्भधारणा अन्...; मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध, मग गर्भधारणा अन्...; संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Priyank Panchal Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट करत म्हणाला...
रोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर आता आणखी एका भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट करत म्हणाला...
IPL 2025: 'ऑपरेशन सिंदूर'चं यश बीसीसीआयही साजरं करणार; आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम, नेमका प्लॅन काय?
'ऑपरेशन सिंदूर'चं यश बीसीसीआयही साजरं करणार; आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम, नेमका प्लॅन काय?
Maharashtra Rain LIVE:  मुंबईत तुफान पाऊस, राज्यभरात धुवाधार, नदी नाल्यांना पूर
Maharashtra Rain LIVE: पुढील 3-4 तास महत्त्वाचे, सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा
Mumbai Rain Updates: मुंबईत मान्सूनची तुफानी एन्ट्री; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, पहिल्याच पावसात दाणादाण!
मुंबईत मान्सूनची तुफानी एन्ट्री; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, पहिल्याच पावसात दाणादाण!
Mumbai Rains Aqua Line Metro: पावसामुळे तिकीट घर, सरकते जिने, तपास यंत्रणांना फटका; वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे भयावह PHOTO
पावसामुळे तिकीट घर, सरकते जिने, तपास यंत्रणांना फटका; वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे भयावह PHOTO
Mumbai Rain updates: मुंबईत सकाळी 9 वाजता अंधार, ढगांचा प्रचंड गडगडाट, अलर्ट खरा ठरला, मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबईत सकाळी 9 वाजता अंधार, ढगांचा प्रचंड गडगडाट, अलर्ट खरा ठरला, मुसळधार पावसाला सुरुवात
Mumbai Local Train Updates: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'लोकल'वर परिणाम, जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स
प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'लोकल'वर परिणाम, जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स
MS Dhoni On Retirement: चेन्नईने शेवटचा सामना खेळला; हर्षा भोगलेंचा निवृत्तीचा प्रश्न अन् MS धोनीचं बुचकाळ्यात टाकणारं उत्तर, काय म्हणाला?
चेन्नईने शेवटचा सामना खेळला; हर्षा भोगलेंचा निवृत्तीचा प्रश्न अन् MS धोनीचं बुचकाळ्यात टाकणारं उत्तर, काय म्हणाला?
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट
Vaishnavi Hagawane Death Case: पैशासाठी हपापलेलं कुटुंब; घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय?, पैसा नेमका यायचा कुठून?, मोठी माहिती समोर
पैशासाठी हपापलेलं कुटुंब; घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय?, पैसा नेमका यायचा कुठून?, मोठी माहिती समोर
Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested: अटकेआधी जेवणावर ताव, पोलीस पोहचले अन् धाबे दणाणले, राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंच्या अटकेचा थरार
अटकेआधी जेवणावर ताव, पोलीस पोहचले अन् धाबे दणाणले, राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंच्या अटकेचा थरार
Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
Vaishnavi Hagawane Death: माझ्यावरही अत्याचार, मलाही मारहाण..., पण 'त्या' एका कारणामुळे मी वाचली; हगवणेंच्या मोठ्या सूनेनं सगळं सांगून टाकलं!
माझ्यावरही अत्याचार, मलाही मारहाण..., पण 'त्या' एका कारणामुळे मी वाचली; हगवणेंच्या मोठ्या सूनेनं सगळं सांगून टाकलं!
Vaishnavi Hagawane Death: दरवाजा ठोठावला, बेल वाजवली; वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी काका कस्पटे घरी जाताच काय काय घडलं?
दरवाजा ठोठावला, बेल वाजवली; वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी काका कस्पटे घरी जाताच काय काय घडलं?
India vs Pakistan: पाकिस्तानला नवा मित्र मिळाला, चीन, तुर्कीनंतर आणखी एका देशाचा पाकला पाठिंबा; भारतासोबत आहेत चांगले संबंध
पाकिस्तानला नवा मित्र मिळाला, चीन, तुर्कीनंतर आणखी एका देशाचा पाकला पाठिंबा; भारतासोबत आहेत चांगले संबंध
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Embed widget