एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Isha Gupta On Hardik Pandya: दोन-तीनवेळा भेटलो, डेटिंगच्या टप्प्यावर...; ईशा गुप्ताने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर सोडलं मौन, नेमकं काय म्हणाली?
दोन-तीनवेळा भेटलो, डेटिंगच्या टप्प्यावर...; ईशा गुप्ताने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर सोडलं मौन, नेमकं काय म्हणाली?
Malegaon Election 2025: अजितदादांचा 21 पैकी 20 जागांवर विजय, शरद पवारांचा सुपडा साफ, पण 85 वर्षीय उमेदवार विजयी, कोण आहेत चंद्रराव तावरे?
अजितदादांचा 21 पैकी 20 जागांवर विजय, शरद पवारांचा सुपडा साफ, पण 85 वर्षीय उमेदवार विजयी, कोण आहेत चंद्रराव तावरे?
Iran Israel Ceasefire: 12 दिवसांपासून दोन्ही देशांकडून भयंकर हल्ले, अमेरिकेच्या एन्ट्रीने सर्व चक्रावले, आज इराण-इस्त्रायलचे युद्ध थांबले, पाहा युद्धबंदीची Inside Story
12 दिवसांपासून दोन्ही देशांकडून भयंकर हल्ले, अमेरिकेच्या एन्ट्रीने सर्व चक्रावले, आज इराण-इस्त्रायलचे युद्ध थांबले, पाहा युद्धबंदीची Inside Story
Ind vs Eng 1st Test Rishabh Pant: शतक ठोकताच स्टँडमध्ये आले, कोलांटी उडी मारण्याची विनंतीही केली; पण पंतने नकार दिला, आता गावसकर म्हणतात...
शतक ठोकताच स्टँडमध्ये आले, कोलांटी उडी मारण्याची विनंतीही केली; पण पंतने नकार दिला, आता गावसकर म्हणतात...
Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्त्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी 'या' मुस्लिम देशाचा पुढाकार; नेमकं काय घडलं?
इराण अन् इस्त्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी 'या' मुस्लिम देशाचा पुढाकार; नेमकं काय घडलं?
Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्रायलचं युद्ध अखेर थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा, नेमकं काय घडलं?
इराण अन् इस्रायलचं युद्ध अखेर थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना
Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना
Iran Israel War: अमेरिकेने 3 आण्विक तळं उडवली, इराणमधून येऊ शकते विषारी हवा, भारतातील 'या' राज्यांवर होणार परिणाम
अमेरिकेने 3 आण्विक तळं उडवली, इराणमधून येऊ शकते विषारी हवा, भारतातील 'या' राज्यांवर होणार परिणाम
America Attacks On Iran: इराणचा 'तो' एक इशारा अन् डोनाल्ड ट्रम्प संतापले; तिकडून तातडीने निघाले आणि 5 दिवसांनी थेट एअरस्ट्राईक
इराणचा 'तो' एक इशारा अन् डोनाल्ड ट्रम्प संतापले; तिकडून तातडीने निघाले आणि 5 दिवसांनी थेट एअरस्ट्राईक
America Attacks On Iran: डोनाल्ड ट्रम्पने गोडगोड बोलून पाकिस्तानचा केला वापर, इराणवर हल्ला करण्यापूर्वी काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्पने गोडगोड बोलून पाकिस्तानचा केला वापर, इराणवर हल्ला करण्यापूर्वी काय घडलं?
US Attacks On Iran: अमेरिकेने इराणविरुद्ध जगातील सर्वात घातक अस्त्रं वापरलं; डोंगराला भेदणाऱ्या बॉम्बने इराणचे आण्विक तळ केले उद्ध्वस्त
अमेरिकेने इराणविरुद्ध जगातील सर्वात घातक अस्त्रं वापरलं; डोंगराला भेदणाऱ्या बॉम्बने इराणचे आण्विक तळ केले उद्ध्वस्त
US Attacks On Iran: इराणला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमेरिकेला किती वेळ लागेल?; कोणत्याही देशाच्या संरक्षण यंत्रणेत घुसून धुमाकूळ घालण्याची ताकद
इराणला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमेरिकेला किती वेळ लागेल?; कोणत्याही देशाच्या संरक्षण यंत्रणेत घुसून धुमाकूळ घालण्याची ताकद
Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Gujarat Air India Plane Crash: MAYDAY…MAYDAY…NO POWER…NO THRUST; पायलट सभरवाल यांच्या 5 सेकंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये काय?
MAYDAY…MAYDAY…NO POWER…NO THRUST; पायलट सभरवाल यांच्या 5 सेकंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये काय?
Gujarat Air India Plane Crash: आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी!
आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी!
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील विमान अपघात की घातपात?; NIA ने काय सांगितलं?, अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून तपास सुरु
गुजरातमधील विमान अपघात की घातपात?; NIA ने काय सांगितलं?, अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून तपास सुरु
SA vs AUS WTC Final 2025: द.अफ्रिकनं ऑस्ट्रेलियाला रडवलं; WTC ची ट्रॉफी जिंकणार?, 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी
द.अफ्रिकनं ऑस्ट्रेलियाला रडवलं; WTC ची ट्रॉफी जिंकणार?, 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी
Iran Attack On Israel: युद्ध पेटले! इराणने इस्रायलवर 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली; भयावह फोटो समोर
युद्ध पेटले! इराणने इस्रायलवर 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली; भयावह फोटो समोर
Ahmedabad Plane Crash News Live: अहमदाबाद विमान अपघाताची एटीएस करणार चौकशी , घटनास्थळावरून सापडला डीव्हीआर
Ahmedabad Plane Crash News Live: अहमदाबाद विमान अपघाताची एटीएस करणार चौकशी , घटनास्थळावरून सापडला डीव्हीआर
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातच्या विमान अपघाताची दाहकता समोर, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू, सर्वाधिक क्रू मेंबर्स मराठी!
मोठी बातमी: गुजरातच्या विमान अपघाताची दाहकता समोर, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू, सर्वाधिक क्रू मेंबर्स मराठी!
Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!
दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!
Air India Plane Crash In Ahmedabad: एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार, A टू Z समजणार!
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार, A टू Z समजणार!
Shehbaz Sharif On Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, 265 जणांचा मृत्यू; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले...
अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, 265 जणांचा मृत्यू; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले...
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात फक्त 1 प्रवासी बचावला; 11 A सीट ठरली लकी, या सीटचं वैशिष्ट्य काय?
अहमदाबाद विमान अपघातात फक्त 1 प्रवासी बचावला; 11 A सीट ठरली लकी, या सीटचं वैशिष्ट्य काय?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget