एक्स्प्लोर

Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर

Maharashtra Breaking Live Updates: राज्यातील आणि देशातील या ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा

Key Events
Maharashtra Breaking Live Updates 8 June 2025 Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Shivse UBT MNS Yuti Maharashtra Politics Mumbai Rains Maharashtra Weather Updates Vaishnavi Hagawane Case Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर
Maharashtra Breaking Live Updates
Source : ABP

Background

Maharashtra Breaking Live Updates: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई निरीक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या बैठकीत शिवसेना आणि मनसे युतीसंदर्भातही चर्चेची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा म्हणजे निवडणुका चोरण्याचा पॅटर्न असल्याची टीका केली आहे. राहुल गांधींच्या या आरोपानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या सर्व घडामोडींसह राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा...

14:48 PM (IST)  •  08 Jun 2025

पुणे- बंगळूरु महामार्गावर बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक घेतला पेट; सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली 

सातारा - पुणे बंगळूरु महामार्गावर बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक पेट घेतला आहे मात्र सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र.या आगीत गॅस टँकर जळून खाक झाला आहे.या घटनेच्या ठिकाणी धुराचे लोट आणि अग्नीच्या ज्वाळा यामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुणेच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने बोपेगाव पुला शेजारी अचानक पेट घेतला.पहाता पहाता आगीचे रुद्र रूप आणि ज्वाळा धुराचे लोट यांनी भयानक परिस्थिती निर्माण झाली पण त्याही वेळी चालक यांनी टँकर रस्त्याच्या बाजूला सेवा रस्त्यावर घेत मदतीला इतर लोकांना बोलवू लागले सुदैवाने सदर टँकर रिकामा होता त्यामुळे मोठी होणारी दुर्घटना टळली तरी सुद्धा अग्निशमन गाडी येईपर्यंत टँकर जळून खाक झाला होता.या महामार्ग पोलीस केंद्र जोशीविहिर येथे अग्निशमन विजवणारी यंत्रणा असावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे मात्र आणेवाडी टोलनाका व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे.

14:46 PM (IST)  •  08 Jun 2025

गोवा मेडिकल कॉलेज मधील 'त्या' डॉक्टरचे निलंबन अखेर स्थगित

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल गोवा मेडिकल कॉलेज मध्ये अचानक भेट देत, त्यांच्या जवळ आलेल्या तक्रारींवरून गोवा मेडिकल कॉलेज च्या कॅज्युल्टी विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबन केलं होत. या प्रकरणी मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा. त्यानंतर तुर्तास डॉ. कुट्टीकरांच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगित देण्यात आली आहे. ह्या प्रकरणात सर्वांसोबत सखोल चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget