एक्स्प्लोर
Accident: MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना
Accident: क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.
Accident
1/6

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भीषण अपघात झाला आहे.
2/6

आज (9 जून) पहाटेच्या सुमारास क्रूझर गाडीचा अपघात होऊन एक ठार तर 12 जण जखमी झालेत.
3/6

क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.
4/6

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील 13 मुले MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुणे गेले होते.
5/6

घरी परतत असताना आज पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा अपघात झाला.
6/6

जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published at : 09 Jun 2025 09:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























