एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Air India Plane Crash In Ahmedabad: Airplane Mode म्हणजे नेमकं काय?; विमान प्रवासादरम्यान चालू करणे आवश्यक असते?, पाहा A टू Z माहिती
Airplane Mode म्हणजे नेमकं काय?; विमान प्रवासादरम्यान चालू करणे आवश्यक असते?, पाहा A टू Z माहिती
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान दुर्घटना: 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश, अपघाताची 4 संभाव्य कारणं!
अहमदाबाद विमान दुर्घटना: 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश, अपघाताची 4 संभाव्य कारणं!
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमध्ये मोठा विमान अपघात; नेमकं काय घडलं?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर....
Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमध्ये मोठा विमान अपघात; नेमकं काय घडलं?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर....
Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं? 
अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं? 
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमध्ये 200 हून अधिक प्रवासी असणारं Air India चं विमान कोसळलं; सगळं चक्काचूर झालं, भयावह PHOTO समोर
गुजरातमध्ये 200 हून अधिक प्रवासी असणारं Air India चं विमान कोसळलं; सगळं चक्काचूर झालं, भयावह PHOTO समोर
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: धक्कातंत्र, इशारा, प्रतिमा अन् संदेश...; राज-फडणवीसांच्या भेटीचा अर्थ काय?; 10 मुद्द्यांमधून सगळं समजून घ्या!
धक्कातंत्र, इशारा, प्रतिमा अन् संदेश...; राज-फडणवीसांच्या भेटीचा अर्थ काय?; 10 मोठे मुद्दे
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असताना देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंची भेट; शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असताना देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंची भेट; शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: आज राज ठाकरेंची भेट घेणारे देवेंद्र फडणवीस काल काय म्हणाले होते?; ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रश्न विचारताच...
आज राज ठाकरेंची भेट घेणारे देवेंद्र फडणवीस काल काय म्हणाले होते?; ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रश्न विचारताच...
Mumbai Crime News: तीन मुली इमारती खाली येताच वॉचमन जयराम बेटकरचं अश्लील कृत्य; मुंबईतील परळमधील धक्कादायक प्रकार
तीन मुली इमारती खाली येताच वॉचमन जयराम बेटकरचं अश्लील कृत्य; मुंबईतील परळमधील धक्कादायक प्रकार
Narendra Modi On Sharad Pawar: काल नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना पवारांबाबत विचारला तो प्रश्न; आज शरद पवार म्हणाले, आभारी आहे!
काल नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना पवारांबाबत विचारला तो प्रश्न; आज शरद पवार म्हणाले, आभारी आहे!
Aus vs SA WTC Final 2025: ऑस्ट्रेलिया अन् द. अफ्रिकेत आजपासून WTC चा अंतिम सामना रंगणार; दोन्ही संघांनी जाहीर केली तगडी Playing XI
ऑस्ट्रेलिया अन् द. अफ्रिकेत आजपासून WTC चा अंतिम सामना रंगणार; दोन्ही संघांनी जाहीर केली तगडी Playing XI
Mumbai Local Train: डोंबिवलीत आज पुन्हा भयावह दृश्य; आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना ट्रेनमध्ये अक्षरश: ढकलून कोंबलं
डोंबिवलीत आज पुन्हा भयावह दृश्य; आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना ट्रेनमध्ये अक्षरश: ढकलून कोंबलं
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Narayan Rane vs Prakash Mahajan: उंची, लवंगे, विलायचीपासून उलट्यापर्यंत... नारायण राणे अन् प्रकाश महाजन यांच्यात नेमका वाद काय?
उंची, लवंगे, विलायचीपासून उलट्यापर्यंत...; नारायण राणे अन् प्रकाश महाजन यांच्यात नेमका वाद काय?
Jayant Patil: पवारांच्या शेजारी बसले, जयंत पाटलांनी भाषण गाजवले; पण संपताच म्हणाले, मला पदापासून मुक्त करा!
पवारांच्या शेजारी बसले, जयंत पाटलांनी भाषण गाजवले; पण संपताच म्हणाले, मला पदापासून मुक्त करा!
Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance: मनसेसोबत युती केल्यास चालेल का?; उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न, शिवसैनिक म्हणाले...
मनसेसोबत युती केल्यास चालेल का?; उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना प्रश्न, शिवसैनिक म्हणाले...
Maharashtra Politics: राज ठाकरेंसोबत तुमचे संबंध सांगण्यापलिकडे असतील तर...; मनसेचा राणे पिता-पुत्रांना इशारा
राज ठाकरेंसोबत तुमचे संबंध सांगण्यापलिकडे असतील तर...; मनसेचा राणे पिता-पुत्रांना इशारा
Mumbai Local Train Accident: शरद पवारांनी सांगितलं, लोकल रेल्वेंना तात्काळ दरवाजे बसवा, राज ठाकरे म्हणाले, लोक गुदमरुन मरतील!
शरद पवारांनी सांगितलं, लोकल रेल्वेंना तात्काळ दरवाजे बसवा, राज ठाकरे म्हणाले, लोक गुदमरुन मरतील!
Mumbai Local Train Accident: जितेंद्र आव्हाडांनी मध्य रेल्वेचे दावे 5 मिनिटात खोडून काढले, आव्हाडांचा दावाही शरद पवारांनी 5 मिनिटात खोडला
जितेंद्र आव्हाडांनी मध्य रेल्वेचे दावे 5 मिनिटात खोडून काढले, आव्हाडांचा दावाही शरद पवारांनी 5 मिनिटात खोडला
Rinku Singh-Priya Saroj Net Worth: क्रिकेटर रिंकू सिंह की खासदार प्रिया सरोज, कोण जास्त श्रीमंत?; जाणून घ्या दोघांचीही Net Worth
क्रिकेटर रिंकू सिंह की खासदार प्रिया सरोज, कोण जास्त श्रीमंत?; जाणून घ्या दोघांचीही Net Worth
Accident: MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना
MPL चे क्रिकेट सामने बघण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी, अहिल्यानगरमधील घटना
India A vs England Lions: खलील अहमदने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टीमला लोळवलं; केवळ एक-दोन-तीन विकेट्स नव्हे...
खलील अहमदने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टीमला लोळवलं; केवळ एक-दोन-तीन विकेट्स नव्हे...
Rinku Singh-Priya Saroj: साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO
साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget