एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
RCB vs PBKS IPL Final 2025: मी निवडलेला संघ नेहमी हरतो, वीरेंद्र सेहवागचं विधान, तरीही म्हणाला, यंदा 'हा' संघ आयपीएल जिंकणार!
मी निवडलेला संघ नेहमी हरतो, वीरेंद्र सेहवागचं विधान, तरीही म्हणाला, यंदा 'हा' संघ IPL जिंकणार!
RCB vs PBKS IPL Final 2025: सराव सत्रात गैहजर, गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता; ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आरसीबीचं टेन्शन वाढलं!
सराव सत्रात गैहजर, गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता; ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आरसीबीचं टेन्शन वाढलं!
RCB vs PBKS IPL Final 2025:  फायनलसाठी पंजाब किंग्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे तगडे खेळाडू; कशी असेल खेळपट्टी अन् Playing XI, A टू Z माहिती
फायनलसाठी पंजाब किंग्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे तगडे खेळाडू; कशी असेल खेळपट्टी अन् Playing XI, A टू Z माहिती
Russia-Ukraine War: रशियाकडे अख्ख्या पृथ्वीला हादरवणारं क्षेपणास्र; अवघ्या काही मिनिटांत जग नष्ट करण्याची क्षमता असलेलं सैतान-2
रशियाकडे अख्ख्या पृथ्वीला हादरवणारं क्षेपणास्र; अवघ्या काही मिनिटांत जग नष्ट करण्याची क्षमता असलेलं सैतान-2
IPL 2025 Final Prize Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस; मुंबई-गुजरातनेही कोट्यवधी कमावले, पाहा A टू Z माहिती
IPL ची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस; मुंबई-गुजरातनेही कोट्यवधी कमावले, पाहा A टू Z माहिती
RCB vs PBKS IPL Final 2025: ...तर एकही चेंडू न खेळता पंजाब किंग्स आयपीएलची ट्रॉफी जिंकणार; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला धक्का बसणार
...तर एकही चेंडू न खेळता पंजाब किंग्स आयपीएलची ट्रॉफी जिंकणार; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला धक्का बसणार
RCB vs PBKS IPL 2025 Final: पंजाबविरुद्ध बंगळुरुच्या अंतिम सामन्यातही पाऊस कोसळणार; पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॉफी मिळणार?; BCCI चा नियम जाहीर
पंजाबविरुद्ध बंगळुरुच्या अंतिम सामन्यातही पाऊस कोसळणार; पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॉफी मिळणार?; BCCI चा नियम जाहीर
Nita Ambani-Preity Zinta Income From IPL:  जिंको की हरो..पैसा फिक्स! नीता अंबानी-प्रीती झिंटा आयपीएलच्या एका सामन्यातून किती रुपये कमावतात?
जिंको की हरो..पैसा फिक्स! नीता अंबानी-प्रीती झिंटा IPL च्या एका सामन्यातून किती रुपये कमावतात?
MI vs PBKS Hardik Pandya IPL 2025: स्वत: कमी धावा केल्या, पराभवासाठी जबाबदार कोण विचारताच हार्दिक पांड्याचा रोख 'त्या' खेळाडूकडे, काय म्हणाला?
स्वत: कमी धावा केल्या, पराभवासाठी जबाबदार कोण विचारताच हार्दिक पांड्याचा रोख 'त्या' खेळाडूकडे, काय म्हणाला?
Shreyas Iyer IPL 2025: 2024 मध्ये दुखावला, पुन्हा लिलावात उतरला; धोनीसारखा कॅप्टन कूल, विराटसारखा चेस मास्टर, अनोखं रसायन श्रेयस अय्यर!
2024 मध्ये दुखावला, पुन्हा लिलावात उतरला; धोनीसारखा कॅप्टन कूल, विराटसारखा चेस मास्टर, अनोखं रसायन श्रेयस अय्यर!
MI vs PBKS IPL 2025: स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले
स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले
Shreyas Iyer IPL 2025: क्वालिफायर-1 मधील दारुण पराभवानंतर म्हणाला, लढाई हरलो, युद्ध नाही; आता फायनलमध्ये पोहचताच अय्यर म्हणतो...
क्वालिफायर-1 मधील दारुण पराभवानंतर म्हणाला, लढाई हरलो, युद्ध नाही; आता फायनलमध्ये पोहचताच अय्यर म्हणतो...
PBKS vs MI IPL 2025 Shreyas Iyer: शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 23 धावांची गरज; श्रेयस अय्यरचे 4 सिक्स अन् खेळ खल्लास, VIDEO
शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 23 धावांची गरज; श्रेयस अय्यरचे 4 सिक्स अन् खेळ खल्लास, VIDEO
PBKS vs MI IPL 2025: नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला, मुंबईचा 'हा' खेळाडू व्हिलन ठरला!
नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला, मुंबईचा 'हा' खेळाडू व्हिलन ठरला!
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
BCCI: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज '18 नंबर'ची जर्सी घालून मैदानात उतरला; नेटकरी BCCI वर संतापले
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज '18 नंबर'ची जर्सी घालून मैदानात उतरला; नेटकरी BCCI वर संतापले
Rinku Singh Wedding: रिंकू सिंह खासदार प्रिया सरोजसोबत लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् ठिकाणही आलं समोर
रिंकू सिंह खासदार प्रिया सरोजसोबत लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् ठिकाणही आलं समोर
MI vs PBKS Qualifier 2 IPL 2025: क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर; एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद!
क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर; एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद!
Shubman Gill and Hardik Pandya: टीम इंडियाचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याला माज दाखवल्याची चर्चा; आता स्वत: शुभमन गिलने केली पोस्ट, म्हणाला...
टीम इंडियाचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याला माज दाखवल्याची चर्चा; आता स्वत: शुभमन गिलने केली पोस्ट, म्हणाला...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Virat Kohli-Musheer Khan VIDEO: अरे हा पाणी पाजत होता...; कोहलीकडून मुशीन खानचा अपमान?, सोशल मीडियावर 'विराट' ट्रोल
VIDEO: अरे हा पाणी पाजत होता...; कोहलीकडून मुशीन खानचा अपमान?, सोशल मीडियावर 'विराट' ट्रोल
MI vs GT IPL 2025: जसप्रीत बुमराह अन् महेला जयवर्धने भिडले; कायरन पोलार्डही बघत बसला, नेमकं काय घडलं?
जसप्रीत बुमराह अन् महेला जयवर्धने भिडले; कायरन पोलार्डही बघत बसला, नेमकं काय घडलं?
MI vs GT IPL 2025: स्वत: 1 धाव करुन बाद, पण 2 जणांना पराभवासाठी ठरवले दोषी; गुजरातचा कर्णधार शुभमन गिल संतापला, काय म्हणाला?
स्वत: 1 धाव करुन बाद, पण 2 जणांना पराभवासाठी ठरवले दोषी; गुजरातचा कर्णधार शुभमन गिल संतापला, काय म्हणाला?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
NCP Meeting Parth Pawar: राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget