एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup 2024 Saurabh Netravalkar: केशवा माधवा, मन उधाण वाऱ्याचे ते राधा ही बावरीपर्यंत; अमेरिकेचा वेगवान गोलंदाज मराठी गाणं गातो तेव्हा..., Video
मन उधाण वाऱ्याचे ते राधा ही बावरीपर्यंत; अमेरिकेचा गोलंदाज मराठी गाणं गातो तेव्हा..., Video
T20 World Cup 2024 Ind vs USA: पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
MPL: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा ईगल नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय 
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा ईगल नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय 
India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका; कतारकडून पराभव, विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर
वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका; कतारकडून पराभव, विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर
Dombivali MIDC Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील कंपनीला आग; स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट
Dombivali MIDC Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील कंपनीला आग; स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट
T20 World Cup 2024 AUS vs NAM: टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने रंग दाखवला, 5.4 षटकातच सामना जिंकला; ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नरची तुफानी खेळी
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने रंग दाखवला, 5.4 षटकातच सामना जिंकला; हेड, वॉर्नरची तुफानी खेळी
T20 World Cup 2024: आज टीम इंडिया यजमान अमेरिकेविरुद्ध भिडणार; कोणाला संधी मिळाणार?, पाहा संभाव्य Playing XI
T20 World Cup 2024: आज टीम इंडिया यजमान अमेरिकेविरुद्ध भिडणार; कोणाला संधी मिळाणार?, पाहा संभाव्य Playing XI
T20 World Cup 2024: आझम खान बर्गर खाताना दिसला...; व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप
आझम खान बर्गर खाताना दिसला...; व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप
T20 World Cup 2024 SA vs BAN: कमी धावा करून सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध नवा इतिहास रचला
कमी धावा करून सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध नवा इतिहास रचला
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला; अमेरिका, अफगाणिस्तानही आघाडीवर
टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला; अमेरिका, अफगाणिस्तानही आघाडीवर
T20 World Cup 2024 SA vs BAN: आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!
आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!
T20 World Cup 2024 SA vs BAN: शेवटच्या दोन षटकात सामना फिरवला; दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशवर 4 धावांनी विजय मिळवला
T20 World Cup 2024 SA vs BAN: शेवटच्या दोन षटकात सामना फिरवला; दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशवर 4 धावांनी विजय मिळवला
T20 World Cup 2024 कामरान अकमलने शीख धर्मावर केलं वादग्रस्त विधान; हरभजन सिंग संतापला, तुला लाज वाटली पाहिजे...
कामरान अकमलने शीख धर्मावर केलं वादग्रस्त विधान; हरभजन सिंग संतापला, तुला लाज वाटली पाहिजे...
T20 World Cup 2024: न्यूझीलंडसह तीन मोठे संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर; अफगाणिस्तान, अमेरिकेची दमदार कामगिरी
न्यूझीलंडसह तीन मोठे संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर; अफगाणिस्तान, अमेरिकेची दमदार कामगिरी
IND vs PAK T20 World Cup 2024: पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज नाही; घरी बसवण्याची वेळ आली, वसीम अक्रम संतापला
IND vs PAK T20 World Cup 2024: पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज नाही; घरी बसवण्याची वेळ आली, वसीम अक्रम संतापला
Coastal Road Mumbai: मुख्यमंत्री पुढच्या सीटवर, दोन उपमुख्यमंत्री मागे; व्हिंटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी!
मुख्यमंत्री पुढच्या सीटवर, दोन उपमुख्यमंत्री मागे; व्हिंटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी!
T20 World Cup 2024 Ind vs Pak: नाणेफेकीच्यावेळी गोंधळ, नाणं खिशात पण...; रोहितचा विसरभोळेपणा पाहून बाबर आझमही खळखळून हसला, Video
नाणेफेकीच्यावेळी गोंधळ...; रोहितचा विसरभोळेपणा पाहून बाबर आझमही खळखळून हसला, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी
ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी
T20 World Cup 2024 Ind vs Pak: पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कोणत्या खेळाडूला मेडल मिळालं?; रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये आले अन्..., Video
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कोणत्या खेळाडूला मेडल मिळालं?; रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये आले अन्..., Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक  सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर
T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर
T20 World Cup 2024 Ind vs Pak: मारो मुझे मारो...पाकिस्तानच्या पराभवानंतर मोमिन भडकला; एकाचे शर्टही फाडले, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: मारो मुझे मारो...पाकिस्तानच्या पराभवानंतर मोमिन भडकला; एकाचे शर्टही फाडले, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह नव्हे...हार्दिक पांड्याने घेतलेली ती विकेट ठरली 'Game Changing Moment'
अर्शदीप, बुमराह नव्हे...हार्दिक पांड्याने घेतलेली ती विकेट ठरली 'Game Changing Moment'
T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video
T20 World Cup 2024 Ind vs Pak:  '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र
T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget