एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup 2024 IND vs BAN: वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला; बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत विक्रम नोंदवला!
वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला; बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत विक्रम नोंदवला!
T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराह ते शेन वॉटसनपर्यंत...; 4 दिग्गज क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत केलं लग्न
जसप्रीत बुमराह ते शेन वॉटसनपर्यंत...; 4 दिग्गज क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत केलं लग्न
T20 World Cup 2024 IND vs BAN: 'हार्दिक हा हार्दिक आहे, तो संघासाठी महत्वाचा खेळाडू'; सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
हार्दिक हा हार्दिक..., तो संघासाठी महत्वाचा खेळाडू; सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Jasprit Bumrah: 15 षटकं, 3 चौकार अन् फक्त 1 षटकार; जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी फलंदाज 'थंडगार'
15 षटकं, 3 चौकार अन् फक्त 1 षटकार; जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी 'थंडगार'
T20 World Cup 2024 USA vs WI: अमेरिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या धमाकेदार विजयाने इंग्लंडला धक्का; 'ग्रुप बी'च्या गुणतालिकेत काँटे की टक्कर
अमेरिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या धमाकेदार विजयाने इंग्लंडला धक्का; 'ग्रुप बी'च्या गुणतालिकेत काँटे की टक्कर
T20 World Cup 2024 IND vs BAN: टीम इंडिया जोखीम पत्करण्यास तयार...; बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी विक्रम राठोड यांनी उघडले पत्ते!
टीम इंडिया जोखीम पत्करण्यास तयार...; बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी विक्रम राठोड यांनी उघडले पत्ते!
ICC Champions Trophy 2025: ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात; आयसीसीने दिली मंजुरी, टीम इंडियाचं काय?
ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात; आयसीसीने दिली मंजुरी, टीम इंडियाचं काय?
T20 World Cup 2024 IND vs BAN: बुमराहला विश्रांती, शिवम दुबेला बाहेरचा रस्ता?; बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य Playing XI
बुमराहला विश्रांती, शिवम दुबेला बाहेरचा रस्ता?; बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य Playing XI
T20 World Cup 2024 SA vs ENG: लिव्हिंगस्टोन-ब्रूकची मेहनत वाया, इंग्लंड जिंकलेला सामना हरला;  दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत
लिव्हिंगस्टोन-ब्रूकची मेहनत वाया, इंग्लंड जिंकलेला सामना हरला; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत
T20 World Cup 2024: फिरकीसमोर सगळ्यांची कोंडी, पण सूर्यकुमारने चौकार-षटकार टोलावले; राशिद खान थेट समोर गेला अन्..., Video
फिरकीसमोर सगळ्यांची कोंडी, पण सूर्यकुमारने चौकार-षटकार टोलावले; राशिद थेट समोर गेला अन्...
T20 World Cup 2024 Mitchell Starc: मिचेल स्टार्क विश्वचषकाच्या इतिहासातील महान गोलंदाज बनला; लसिथ मलिंगाला मागे टाकत विश्वविक्रम नोंदवला!
मिचेल स्टार्क विश्वचषकाच्या इतिहासातील महान गोलंदाज बनला; लसिथ मलिंगाला मागे टाकत विश्वविक्रम नोंदवला!
Team India Head Coach: गौतम गंभीर नव्हे, व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?; महत्वाची अपडेट आली समोर
गौतम गंभीर नव्हे, व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?; महत्वाची अपडेट आली समोर
T20 World Cup 2024: आगामी सर्व सामन्यात तीन फिरकीपटू खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले रहस्य!
आगामी सर्व सामन्यात 3 फिरकीपटू खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहितने सांगितले रहस्य
T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम
सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम
Vadhavan Port Palghar: वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार; स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार
वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार; स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार
T20 World Cup Pat Cummins: यंदाच्या टी-20 विश्वचषकामधील पहिली हॅट्रिक; बांगलादेशविरुद्ध पॅट कमिन्सचा भीमपराक्रम, Video
यंदाच्या टी-20 विश्वचषकामधील पहिली हॅट्रिक; बांगलादेशविरुद्ध पॅट कमिन्सचा भीमपराक्रम, Video
T20 World Cup 2024 IND vs AFG: बुमराहने अफगाणिस्तानची हवा काढली, सूर्यकुमारने अर्धशतक ठोकले; भारताचा सुपर 8 मधील पहिला विजय
बुमराहने अफगाणिस्तानची हवा काढली, सूर्यकुमारने अर्धशतक ठोकले; भारताचा सुपर 8 मधील पहिला विजय
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय; सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह चमकले
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय; सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह चमकले
T20 World Cup 2024 IND vs AFG: रोहित, कोहली, पंत, शिवम गडगडले, 'सूर्या' चमकला; अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान
रोहित, कोहली, पंत, शिवम गडगडले, 'सूर्या' चमकला; अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024 IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले; BCCI ने सांगितलं भावनिक कारण
अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले; BCCI ने सांगितलं भावनिक कारण
T20 World Cup 2024: टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकायचा असल्यास 3 गोष्टी कराव्या लागतील...; समजून घ्या समीकरण!
टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकायचा असल्यास 3 गोष्टी कराव्या लागतील...; समजून घ्या समीकरण!
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय; मोहम्मद सिराजच्या जागी हुकूमी एक्का परतला, पाहा Playing XI
भारताचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय; सिराजच्या जागी हुकूमी एक्का परतला, पाहा Playing XI
T20 World Cup 2024 IND vs AFG: राशिद खान किंवा मोहम्मद नबी नव्हे, अफगाणिस्तानचा हा खेळाडू धोकादायक, असे झाले तर...
राशिद खान किंवा मोहम्मद नबी नव्हे, अफगाणिस्तानचा हा खेळाडू धोकादायक, असे झाले तर...
Team India Fixtures 2024-25: टी20 विश्वचषकानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडविरुद्ध भिडणार; बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक
विश्वचषकानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडविरुद्ध भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget