एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup Ind vs Pak: भारतानं पाकिस्तानला लोळवलं,बुमराह, पांड्या ते अर्शदीपनं मॅच खेचून आणली,
T20 World Cup Ind vs Pak: भारतानं पाकिस्तानला लोळवलं,बुमराह, पांड्या ते अर्शदीपनं मॅच खेचून आणली,
T20 World Cup 2024 Ind vs Pak: भारताविरुद्ध आज पराभव झाल्यास...; पाकिस्तानचं सुपर 8 फेरीत पोहचण्याचं समीकरण काय?
भारताविरुद्ध आज पराभव झाल्यास...; पाकिस्तानचं सुपर 8 फेरीत पोहचण्याचं समीकरण काय?
T20 World Cup 2024 Ind vs Pak: आयपीएल, भारतीय खेळाडू अन् टी 20 विश्वचषक; पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन काय म्हणाले?
आयपीएल, भारतीय खेळाडू अन् टी 20 विश्वचषक; पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन काय म्हणाले?
T20 World Cup 2024 IND vs PAK: भारत अन् पाकिस्तानच्या सामन्यात पाऊस खेळ बिघडवणार...; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
भारत अन् पाकिस्तानच्या सामन्यात पाऊस खेळ बिघडवणार...; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
T20 World Cup 2024 Ind vs Pak: रोहित शर्माचा मोहम्मद आमिरसमोर खराब रेकॉर्ड; विराट कोहलीचं काय?, धक्कादायक आकडेवारी समोर
रोहित शर्माचा मोहम्मद आमिरसमोर खराब रेकॉर्ड; विराट कोहलीचं काय?, धक्कादायक आकडेवारी समोर
T20 World Cup 2024 Ind vs Pak: 'विराट कोहली पाकिस्तानात ज्या दिवशी खेळेल...'; माजी कर्णधाराचं विधान, सामन्याआधी काय म्हणाला?
'विराट कोहली पाकिस्तानात ज्या दिवशी खेळेल...'; माजी कर्णधाराचं विधान, सामन्याआधी काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Ind vs Pak: आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात सामना; जैस्वाल, सॅमसनला संधी मिळणार?, पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
आज भारत-पाकिस्तान यांच्यात सामना; जैस्वाल, सॅमसनला संधी?, पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
T20 World Cup 2024 Ind vs Pak: 'विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही...', भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी रोहित शर्मा काय म्हणाला?
'विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही...', भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी रोहित शर्मा काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Ind vs Pak: शाहीन अफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या मुलाला दिलं होतं गिफ्ट; संजना म्हणाली, अंगद ते आजही वापरतोय...
शाहीनने जसप्रीत बुमराहच्या मुलाला दिलं होतं गिफ्ट; संजना म्हणाली, अंगद ते आजही वापरतोय...
T20 World Cup 2024: महामुकाबला! भारत अन् पाकिस्तानच्या सामन्यात 'टॉस ठरणार बॉस'; आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?
T20 World Cup 2024: महामुकाबला! भारत अन् पाकिस्तानच्या सामन्यात 'टॉस ठरणार बॉस'; आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो?
भाषण सुरु असताना बावनकुळेंनी रोखलं...; फडणवीस म्हणाले, 'जरा थांबा..योग्यवेळी योग्य गोष्टी करु'
Devendra Fadnavis: भाषण सुरु असताना बावनकुळेंनी रोखलं...; फडणवीस म्हणाले, 'जरा थांबा..योग्यवेळी योग्य गोष्टी करु'
T20 World Cup 2024: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने चेंडूसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप; टी-20 विश्वचषकात खळबळ
पाकिस्तानच्या हॅरिस रौफने चेंडूसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप; टी-20 विश्वचषकात खळबळ
Maharashtra Politics: ठाकरेंचे दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात, नरेश म्हस्केंचा दावा;  उद्धव ठाकरेंच्या खासदारांची संपूर्ण यादी!
ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात, नरेश म्हस्केंचा दावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांची संपूर्ण यादी!
T20 World Cup Ind Vs Pak: रोहित शर्माच्या अंगठ्यावर आदळला चेंडू; भारत-पाकिस्तानाच्या सामन्याआधी वाढलं टेन्शन, पाहा Latest Updates
रोहित शर्माच्या अंगठ्यावर आदळला चेंडू; भारत-पाकिस्तानाच्या सामन्याआधी वाढलं टेन्शन, पाहा Latest Updates
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात मोठा उलटफेर; अफगाणिस्तानने  न्यूझीलंडला लोळवलं, नेट रनरेट पाहून इतर संघांना फुटला घाम
टी-20 विश्वचषकात मोठा उलटफेर; अफगाणिस्तानने न्यूझीलंडला लोळवलं, नेट रनरेट पाहून इतर संघांना फुटला घाम
T20 World Cup 2024 PAK vs USA: बाबर-शादाबने पाकिस्तानची लाज राखली; अमेरिकेसमोर 159 धावांचे आव्हान
बाबर आझम अन् शादाब खानने टी 20 विश्वचषकात पाकिस्तानची लाज राखली; अमेरिकेसमोर 159 धावांचे आव्हान
Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना
Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना
ICC T20 World Cup 2024: देशात एकच खेळपट्टी, खेळण्यासाठी किटही नव्हते; पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंड बोर्डाकडून मदत
ICC T20 World Cup 2024: देशात एकच खेळपट्टी, खेळण्यासाठी किटही नव्हते; पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंड बोर्डाकडून मदत
ICC T-20 World Cup 2024: युगांडाच्या गोलंदाजाने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; वयाच्या 43 व्या वर्षी केला भीमपराक्रम
युगांडाच्या गोलंदाजाने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; वयाच्या 43 व्या वर्षी केला भीमपराक्रम
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; कोणत्या ग्रुपमध्ये, कोण अव्वल?, जाणून घ्या!
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; कोणत्या ग्रुपमध्ये, कोण अव्वल?, जाणून घ्या!
T20 World Cup NED vs NEP: नादखुळा...सामना पाहण्यासाठी नेपळाच्या चाहत्यांची गर्दी; संपूर्ण मैदान भरलं, पाहा Photo
T20 World Cup NED vs NEP: नादखुळा...सामना पाहण्यासाठी नेपळाच्या चाहत्यांची गर्दी; संपूर्ण मैदान भरलं, पाहा Photo
T20 World Cup 2024 IND vs IRE: आज आयर्लंडविरुद्ध भारताचा सामना; रोहित-कोहली सलामीला येणार?, कशी असेल Playing XI, पाहा
T20 World Cup 2024 IND vs IRE: आज आयर्लंडविरुद्ध भारताचा सामना; रोहित-कोहली सलामीला येणार?, कशी असेल Playing XI, पाहा
Chandrapur Lok Sabha Result 2024: भाजपचा टप्प्यागणिक हिरमोड; सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे आमदार, तिकडेही प्रतिभा धानोरकर यांची बाजी
Chandrapur Lok Sabha Result 2024: भाजपचा टप्प्यागणिक हिरमोड; सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे आमदार, तिकडेही प्रतिभा धानोरकर यांची बाजी
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मानखुर्द शिवाजीनगरमधून खेळ उलटला अन् मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला; संजय दिना पाटील ठरले सरस,  नेमकं काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मानखुर्द शिवाजीनगरमधून खेळ उलटला अन् मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला; संजय दिना पाटील ठरले सरस, नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget