एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: 16 पैकी 7 आमदार झाले खासदार; 9 जणांचं स्वप्न भंगलं...; राज्यात कोणा-कोणाला यश मिळालं?, पाहा
16 पैकी 7 आमदार झाले खासदार; 9 जणांचं स्वप्न भंगलं...; राज्यात कोणा-कोणाला यश मिळालं?, पाहा
Lok Sabha Election 2024: 'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला, 'सामना' अग्रलेखातून हल्लाबोल
Lok Sabha Election 2024: 'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला, 'सामना' अग्रलेखातून हल्लाबोल
Maharashtra Lok Sabha Election 2024 Eknath Shinde: उतू नको, मातू नको, घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...; एकनाथ शिंदेंचं ट्विट
उतू नको, मातू नको, घेतला जनसेवेचा वसा टाकू नको...; एकनाथ शिंदेंचं ट्विट
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत विजयाची मशाल धगधगली; सावंत, देसाई, संजय दिना पाटील यांचा दिल्लीत आवाज घुमणार
मुंबईत विजयाची मशाल धगधगली; सावंत, देसाई, संजय दिना पाटील यांचा दिल्लीत आवाज घुमणार
Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: नारायण राणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे...; राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचं काय?
Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: नारायण राणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे...; राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या उमेदव
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत आवाज ठाकरेंचाच; सर्व 6 जागांचा निकाल लागला, कोण विजयी, कोण पराभूत?, पाहा एका क्लिकवर
मुंबईत आवाज ठाकरेंचाच; सर्व 6 जागांचा निकाल लागला, कोण विजयी, कोण पराभूत?, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शेवटच्या तीन फेरीत पलटली बाजी; वर्षा गायकवाड विजयी, उज्वल निकम यांचा केला पराभव
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शेवटच्या तीन फेरीत पलटली बाजी; वर्षा गायकवाड विजयी, उज्वल निकम यांचा केला पराभव
Lok Sabha Election Result 2024 Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपला धोबीपछाड, राहुल गांधी दोनही मतदारसंघातून आघाडीवर; जवळपास विजय निश्चित
Lok Sabha Election Result 2024 Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपला धोबीपछाड, राहुल गांधी दोनही मतदारसंघातून आघाडीवर; जवळपास विजय निश्चित
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: साताऱ्यातील मोठी अपडेट; शशिकांत शिंदेंची आघाडी, उदयनराजे भोसले पिछाडीवर, उलटफेर होणार?
साताऱ्यातील मोठी अपडेट; शशिकांत शिंदेंची आघाडी, उदयनराजे भोसले पिछाडीवर, उलटफेर होणार?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मुंबईचा बॉस कोण?; मतमोजणीला सुरुवात, टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठी14 टेबल
मुंबईचा बॉस कोण?; मतमोजणीला सुरुवात, टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठी 14 टेबल
ICC T-20 World Cup 2024: विराट कोहली अन् यशस्वी जैस्वाल सलामीवीर, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर; मॅथ्यू हेडनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण-कोण?
विराट कोहली अन् यशस्वी जैस्वाल सलामीवीर, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर; मॅथ्यू हेडनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण-कोण?
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवार म्हणाले...
पुणे पोर्शे कार अपघातानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवार म्हणाले...
ICC T20 World Cup 2024:  टी-20 विश्वचषकात दोन संघ मोठे उलटफेर करणार; दिग्गज ॲडम गिलख्रिस्टने दिला इशारा
टी-20 विश्वचषकात दोन संघ मोठे उलटफेर करणार; दिग्गज ॲडम गिलख्रिस्टने दिला इशारा
Ajit Pawar On Sunil Tingre: दादा, सुनील टिंगरेंकडे शंकेने बघितलं जातंय, पत्रकारांचा प्रश्न; अजित पवार म्हणाले, चौकशी करू द्या ना !
दादा, सुनील टिंगरेंकडे शंकेने बघितलं जातंय, पत्रकारांचा प्रश्न; अजित पवार म्हणाले, चौकशी करू द्या ना !
Lok Sabha Election Phase 7 Voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मैदानात
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; PM मोदींसह अनेक दिग्गज मैदानात
T20 World Cup 2024: कमी लेखू नका...टी-20 विश्वचषकात 5 संघांपासून सावध राहण्याची गरज; कधीही करु शकतात उलटफेर!
कमी लेखू नका...टी-20 विश्वचषकात 5 संघांपासून सावध राहण्याची गरज; कधीही करु शकतात उलटफेर!
T20 World Cup 2024: तुमच्या संघात किती सुपरस्टार, हे महत्वाचे नाही; ब्रायन लाराने टीम इंडियाला सांगितला विश्वचषक जिंकण्याचा मार्ग
तुमच्याकडे किती सुपरस्टार, हे महत्वाचे नाही; ब्रायन लाराने भारताला सांगितला वर्ल्डकप जिंकण्याचा मार्ग
T20 World Cup 2024 Sandeep Lamichhane: बलात्कार प्रकरणात क्लीन चिट, पण अमेरिका निर्णयावर ठाम; संदीप लामिछानेला व्हिसा देण्यास नकार
बलात्कार प्रकरणात क्लीन चिट, पण अमेरिका निर्णयावर ठाम; संदीप लामिछानेला व्हिसा देण्यास नकार
T20 World Cup 2024: अमेरिकेत पोहचताच रोहित शर्मा अन् राहुल द्रविडची तक्रार; टीम इंडिया आयसीसीवर नाराज
अमेरिकेत पोहचताच रोहित शर्मा अन् राहुल द्रविडची तक्रार; टीम इंडिया आयसीसीवर नाराज
ICC T-20 World Cup 2024:  टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Full Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर
टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर
ICC T-20 World Cup 2024: 'नाम बडे और दर्शन छोटे'...; 5 दिग्गज टी-20 विश्वचषकात फ्लॉप ठरण्याची शक्यता, पाहा यादी
'नाम बडे और दर्शन छोटे'...; 5 दिग्गज टी-20 विश्वचषकात फ्लॉप ठरण्याची शक्यता, पाहा यादी
Ricky Ponting On T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा अन् विकेट्स कोण घेणार?; रिकी पाँटिंगने केली मोठी भविष्यवाणी
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा अन् विकेट्स कोण घेणार?; रिकी पाँटिंगने केली मोठी भविष्यवाणी
ICC T-20 World Cup 2024: ना रोहित, ना विराट, विश्वचषकात शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज; 14 वर्षांपूर्वी केला होता भीमपराक्रम
ना रोहित, ना विराट, विश्वचषकात शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज; 14 वर्षांपूर्वीचा भीमपराक्रम
IPL 2024: गौतम गंभीरने वडिलांच्या मित्राच्या मुलीशी केले लग्न; पण लग्नाआधी पत्नीसमोर ठेवली होती एक अट
गौतम गंभीरने वडिलांच्या मित्राच्या मुलीशी केले लग्न; पण लग्नाआधी पत्नीसमोर ठेवली होती एक अट
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget