एक्स्प्लोर
India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका; कतारकडून पराभव, विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर
India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीत पराभूत झाला आहे.
IND vs QAT Controversy
1/8

भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीत पराभूत झाला आहे. वास्तविक, मंगळवारी रात्री कतारविरुद्धच्या वादग्रस्त गोलमुळे टीम इंडियाचा कतारकडून पराभव झाला.
2/8

अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कतारकडून 2-1 असा पराभव झाला. मात्र, खराब रेफ्रींमुळे भारत फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. अशा प्रकारे टीम इंडिया इतिहास रचण्यात मुकली आहे.
Published at : 12 Jun 2024 12:48 PM (IST)
आणखी पाहा























